Month: April 2022

राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या जिल्हा ग्रामिण मार्ग जंक्शन ठिकाणी वाहतूकदारांच्या गैरसोयीवर तात्काळ उपाययोजना करा.;मनसेची मागणी.

सिंधुदुर्ग /- राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या जिल्हा ग्रामीण मार्ग जंक्शन ठिकाणी वाहतूकदारांची प्रचंड गैरसोय होत असून मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याने आज मनुष्याच्या शिष्टमंडळाने कुडाळ प्रांताधिकारी व महामार्ग उपअभियंता यांची भेट…

मालवण तालुक्यातील सुकळवाड गावडेवाडी बैल झुंज प्रकरणातील ‘त्या’ संशयित आरोपींची “अटक आणि सुटका “

मालवण /- अनधिकृत पणे बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्या प्रकरणी तसेच एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील १२ प्रमुख संशयित आरोपींसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात…

कणकवली येथील संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी अनिल नक्का याची जामिनावर मुक्तता.

कणकवली /- फिर्यादी संतोष परब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस स्टेशन गु.र.नं. ३८७/२०२१ भा.द.वि कलम ३०७ सह ३४ अन्वये दाखल करण्यात आला. सदर संशयित आरोपी क्र.९ अनिल नक्का याने जामिनासाठी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी तीन कोटी.;जिल्हाध्यक्ष अमित सामंतांचा पाठपुरावा.

कुडाळ /- जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी ३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे अल्पसंख्यांक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निधी देऊन जिल्ह्याला झुकते…

वेंगुर्ले – कोल्हापूर बसफेरी सुरु

वेंगुर्ला        वेंगुर्ले कोल्हापूर ही बसफेरी गुरुवार ३१ मार्चपासून सुरु झाली आहे, तसेच वेंगुर्ले अक्कलकोट ही बसफेरीही सुरु होणार आहे,त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. गुरुवार ३१ मार्च पासून…

गवा रेड्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी*

*वैभववाडी तालुक्यातील कोकीसरे येथील शैलेश गावडे यांच्यावर गव्याने हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री ११.१५ वा घडली आहे. यात गावडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात…

You cannot copy content of this page