Month: January 2022

आंब्रड सेवा सहकारी सोसायटीच्या अफरातफरीतील ४ आरोपींची जामीनावर मुक्तता..

कुडाळ /- आंब्रेड ग्रामविकास सेवा सोसायटी यांचे २०११ ते २०१५ या कालावधीतील लिपिक श्री. दत्तात्रय कदम व चेअरमन श्री. भिकाजी राऊल यानी दिनांक ०१.०४.२०११ ते ३१.०३.२०१५ या मुदतीत रक्कम ९.४०.७७५=00…

भाजपच्या कुडाळ नगरपंचायत गटनेतेपदी नगरसेवक विलास धोंडी कुडाळकर यांची नियुक्ती…

कुडाळ /- कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिद्धिविनायक नगर विकास गटाची स्थापना तर गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक श्री विलास धोंडी कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याना कुडाळ माजी नगराध्यक्ष भाजपा…

सेवानिवृत्त शिक्षकाना नाममात्र सभासद करुन घेणार!सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी कडून घोषणा

मसुरे /- झुंजार पेडणेकर महाराष्ट्र शासन राजपत्र २६ डिसेंबर २०२१ या शासननिर्णयानुसार निवृत्त होणाऱ्या सदस्यांना ठेवी परत केल्यामुळे झालेल्या रोखतेच्या टंचाईवर मात करण्यासाठी निवृत्त झालेल्या सदस्यांना नाममात्र सदस्य करून त्यांच्या…

नगराध्यक्ष पद आरक्षण सोडत 27 जानेवारी रोजी..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची सोडत गुरुवार २७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. मुंबई मंत्रालय येथे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. महाराष्ट्रातील १३९ नगरपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच पार पडलेल्या…

समुद्रात बुडालेल्या गणेश बाचरे यांचा मृतदेह सापडला…

मालवण /- नौकेतून ट्रॉलरच्या दिशेने जात असताना मालवणच्या समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या खंडाळ वारस रत्नागिरी येथील गणेश प्रकाश बाचरे (३६ ) याचा मृतदेह आज सकाळी मालवण मच्छि मार्केटसमोरील समुद्रात तरंगताना…

चोरी केल्याप्रकरणी एकास दोन दिवसाची पोलिस कोठडी…

मालवण /- मालवण तालुक्यातील तिरवडे उगवतीवाडी येथील एका कन्स्ट्रक्शन साईट वरील साहित्यासह मोटारसायकल चोरी करून फरार झालेल्या संशयित गणेश काळूराम भगत ( वय ३०, रा. शिलारवाडी, शिलारगाव, शिलार, ता. कर्जत,…

वायंगणी येथे लागलेल्या आगीत काजू कलमे जळून खाक,सुमारे ७० ते ८० हजाराचे नुकसान शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज ..

वेंगुर्ला /- तालुक्यातील वायंगणी कोंडुरावाडी येथे आज रविवारी दुपारी १२.३० वा.च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत येथील शेतकऱ्यांच्या काजू कलमे जळून सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान ही…

आकडी येऊन रस्त्यावर पडल्याने युवकाचा मृत्यू…

सावंतवाडी /- आकेरी येथील 30 वर्षीय युवकाचा आकडी येऊन रस्त्यावर कोसळल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेमळे दांड्याचे गाळू परिसरात घडली आहे. समीर गावडे…

वेंगुर्ले न.प. च्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाला अधिकाऱ्यांची भेट –

वेंगुर्ला / – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा कार्यक्रमनिमित्त जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व अभियंता यांनी वेंगुर्ले न.प. च्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाला भेट दिली.यावेळी अधिकाऱ्यांनी येथील प्लांटबाबत माहिती घेत  प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त…

आमदार दीपक केसरकर यांच्याकडून हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त अभिवादन..

सावंतवाडी/- हिंदुहृदसम्राट तथा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात तसेच शिवसेना शाखेत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…

You cannot copy content of this page