Month: December 2021

दाभोली मठाचे मठाधीश प्रद्युम्नानंद स्वामींचे महानिर्वाण..

वेंगुर्ले /- कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण ज्ञातीच्या श्री संस्थान मठ दापोलीचे मठाधीश श्रीमद प्रद्युम्नानंद स्वामी महाराज यांचे २९ नोव्हेंबर रोजी पहाटे महानिर्वाण झाले. सोमवारी त्यांचे पार्थिव दाभोली मठात आणण्यात आले. महाराष्ट्राच्या…

आंबोलीच्या डार्क फॉरेस्ट मधील डान्स पार्टीची व्हावी सखोल चौकशी.;मनसेची मागणी.

सिंधुदुर्गनगरी /- आंबोली-चौकुळ येथील डार्क फॉरेस्ट हॉटेलमध्ये घडलेल्या “त्या” डान्सपार्टीची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्यावतीने सिंधुदुर्ग पोलिसांकडे करण्यात आली…

खारेपाटण सोसायटीच्या निवडणुकीतील २ उमेदवाराचे अर्ज छाननी मध्ये बाद,१३ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात.

कणकवली/- कणकवली तालुक्यातील खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या सन २०२१-२२ ते सन २०२६ – २७ या कालावधी करीता होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण…

वाभवे – वैभववाडीत नितेश राणेंचा शिवसेनेला धक्का,प्रभाग १० मध्ये शिवसेना महिला पदाधिकारी सुंदराबाई निकम यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी केला भाजप प्रवेश.

वैभववाडी /- आमदार नितेश राणे आता इलेक्शन ऍक्शन मोडवर आले असून वाभवे- वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत नितेश राणे यांनी शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. सेनेच्या महिला शहर पदाधिकारी सुंदराबाई निकम यांच्यासह…

असलदे रामेश्वर विकास सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक झाली बिनविरोध…

१३ जागांवर उमेदवारांची निवड;गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी संस्थेच्या हितासाठी घेतला निर्णय… कणकवली/- श्री. रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. असलदे या संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार गावातील…

जि. प. महिला बालविकास विभागाच्या राजस्थान दौऱ्याचा खर्च वादाच्या भोवऱ्यात,जि. प. सदस्य प्रदीप नारकर यांनी केली सखोल चौकशीची सीईओं कडे मागणी.

सिंधुदुर्ग/- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राजस्थान येथील अभ्यास दौऱ्याचे नियोजन अत्यंत नियोजनशून्य होते. त्याचप्रमाणे चुकीच्या व नियमबाह्य पध्दतीने प्रत्येक महिला जि. प. सदस्यांकडून रु. १२,०००/-…

कवयित्री सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान..

सिंधुदुर्ग /- राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध यांच्यावतीने सिंधुदुर्गातील कवयित्री तथा शिक्षिका सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे…

You cannot copy content of this page