Month: November 2021

डेगवे येथील अग्नितांडवात घरातील सामानासह मोटरसायकल खाक..

दोडामार्ग /- डेगवे-बाजारवाडी येथील भर बाजारपेठेतील रुपेश केसरकर यांच्या घराला काल रात्री शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची घटना घडली. आग विझविताना रुपेश केसरकर हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात…

सावंतवाडी शहरातील जिओच्या जीवघेण्या खड्डयांत राष्ट्रवादीचे मेणबत्ती आंदोलन…

सावंतवाडी /- जिओ लाईन साठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये पक्का भराव न टाकल्याने पावसामुळे खड्डे पडले आहेत. ते खड्डे सत्ताधाऱ्यांना दिसून येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज त्या खड्ड्यांमध्ये मेणबत्ती लावून अनोख्या प्रकारे…

अखेर बिरु काळे यांच्या मृतदेहाचा सांगाडा आढळला सुखनदी पात्रात ५० दिवसांनी सापडला.;नातेवाईकांनी कपड्यावरून ओळख पटवली..

वैभववाडी /- पावणे दोन महिण्यापूर्वी बेपत्ता झालेले सडुरे तांबळघाटी येथील बिरु शिवाजी काळे वय ४५ यांचा सांगाडा शनिवारी सकाळी सडुरे राववाडीनजीक गणपती कोंड येथे सुखनदी पात्रात  सापडला आहे. अंगावरील कपड्यावरुन…

वेंगुर्ला तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा ९नोव्हेंबरला.

वेंगुर्ला /- वेंगुर्लेवेंगुर्ले तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवार ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता वेंगुर्ला तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळील साईमंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती वेंगुर्ले…

माजी नगरसेवक सुनिल बांदेकर करणार १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण !

कुडाळ /- माजी नगरसेवक सुनिल बांदेकर यांचे १५नोव्हेंबर रोजी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आज केली आहे.कुडाळ नगरपंचायत नगरोत्थाननिधी 2020-2021 मध्ये सार्वजनिक कामे वगळून शिवसेना…

चौके बाजारपेठ मंडळाच्या वतीने ९ नोव्हेंबरला डबलबारी भजनाचा सामना…

चौके /- दिपावली निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे आदर्श व्यापारी संघ चौके बाजारपेठ यांच्यावतीने चौके बाजारपेठ येथे मंगळवार दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी श्री.सत्यनारायण महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळी १०.००…

मालवण समुद्रात आंघोळीचा आनंद लुटण्यास गेलेल्या महिला पर्यटकाला बुडताना स्थानिकांनी वाचविले..

मालवण /- दिवाळीची सुट्टी पडल्याने सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मालवण येथे आलेल्या पर्यटकांच्या वीस जणांच्या ग्रुप मधील एक ५७ वर्षीय महिला चिवला बीच येथील समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा…

देवगड हापूसची पहिली पेटी पुण्याला रवाना…

मालवण /- सर्वसाधारण पणे एप्रिल मे महिन्यात आंब्याचा हंगाम सुरू होत असताना नोव्हेंबर महिन्यातच आंब्याची गोड, गोड,,फोड पुणेकरांना चाखायला लावण्याची किमया मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनी…

भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ विजेत्या श्रिया परब हिचा कांदळगाव मूळगावी झाला नागरी सन्मान.

मालवण /- लेबनान येथे २२ देशांच्या सहभाग स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या भारताच्या श्रिया संजय परब हिचा कांदळगाव या मूळगावी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश…

८ नोव्हेंबर रोजी घावनळे येथे शिवसेना कुडाळ तालुक्याचा मेळावा.

कुडाळ /- शिवसेना कुडाळ तालुक्याचा तालुका मेळावा सोमवार दि. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता घावनळे येथे खा. मा. विनायकजी राऊत, पालकमंत्री मा. उदयजी सामंत, आमदार मा वैभवजी नाईक,…

You cannot copy content of this page