Month: November 2021

१४ नोव्हेंबर पासून भात खरेदी सुरु करण्याचे ना. उदय सामंत यांचे आदेश आमदार वैभव नाईक यांची माहिती

सिंधुदुर्ग- सिधुदुर्ग जिल्हयातील शासकीय भात खरेदी बाबतची आढावा बैठक आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री ना. उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश…

समिती स्थापनेनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच.;प्रवाशांचे प्रचंड हाल..

मुंबई /- एसटी कामगारांसाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असली तरी कामगार संघटनांनी संप सुरूच ठेवण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळेच आज दुसऱ्या दिवशीही राज्यभरात एसटीचा संप सुरूच आहे.याचा थेट…

शिवसेनेच्या माध्यमातून आंब्रड येथे विकास कामांचा धडाका

कुडाळ- खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांची उपस्थिती आंब्रड येथील श्री. हनुमान वाचनालय व ग्रंथसंग्रालयाला आमदार वैभव नाईक यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून दोन संगणक संचांचे वाटप आज करण्यात आले.तसेच…

जिल्हा नियोजन सभा झाली नाही म्हणून ओरड मारली जाते,मग ४३ कोटी निधी मागे गेला त्याला जबाबदार कोण ? पालकमंत्र्यांचा सवाल ?

डीपीडिसी ने दिलेले ४३ कोटी सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेने परत पाठवले.;पालकमंत्री उदय सामंत यांचा खबळजनक गौप्यस्फोट.. सिंधुदुर्ग /- जिल्हा नियोजन मंडळाने दिलेले ४३ कोटी निधी जिल्हा परिषद प्रशासनाने पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी यांना…

एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम,नुसता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा नको,तर राज्य सरकारी कर्मचारीच बनवा!!; संप चिघळला.

मुंबई /- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापण्याची घोषणा केली.परंतु एसटी कर्मचारी आपल्या मूळ मागणीवर ठाम असून ते संप मागे घ्यायला तयार नाहीत. एसटी…

मी डीपीडिसी ची बैठक घेऊन १६ नोव्हेंबरला रत्नागिरीत जाणार मला कोणीते अडवून दाखवाव.;पालकमंत्री उदय सामंत यांच आ.नितेश राणेंना प्रत्युत्तर..

सिंधुदुर्गनगरी /- डीपीडिसी ची बैठक लावा, मग इथून रत्नागिरीत तुम्ही जावून दाखवा, असा इशारा आ. नितेश राणेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांना दिला होता. या इशाऱ्याला…

सावंतवाडीत राज्य शासनाने एसटी कामगारांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केल्याने आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू..

सावंतवाडी /- राज्य शासनाने एसटी कामगारांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केल्याने आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. सावंतवाडी एस.टी. स्टॅण्ड समोरील जागेत हा संप पुकारण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी सकाळपासून कामबंद आंदोलन केल्याने नोकरीनिमित्त…

नगराध्यक्ष संजू परब यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भेट देत जाहीर दिला पाठिंबा..

सावंतवाडी /- विविध मागण्यांसाठी सावंतवाडी एस.टी. आगाराच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनास सावंतवाडी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी भेट देत आंदोलनास भाजपच्या वतीने पूर्ण पाठिंबा दर्शविला.…

महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा सकारात्मक विचार व्हावा.;लसाकम जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे लसाकम वतीने निवेदन. ओरोस दि.८ नोव्हेंबर रोजी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ शाखा-सिंधुदुर्ग वतीने उपजिल्हाधिकारी मा. श्री. रविंद्र मठपती.यांना विविध मागण्यांचे निवेदन देत…

वेंगुर्ले एसटी आगारात कर्मचाऱ्यांचे शासनाच्या विरोधात आंदोलन सुरू..

वेंगुर्ला /-       वेंगुर्ले एसटी आगारातील राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज वेंगुर्ले आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आपल्या…

You cannot copy content of this page