वेंगुर्ल्यात उद्यापासून दीपज्योति नमोस्तुते दिव्य दिवाळी उत्सव.
वेंगुर्ला /- दीपावली सणाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित केलेल्या दीपज्योति नमोस्तुते दिव्य दिवाळी उत्सवाचे उदघाटन शुक्रवार १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली…
