You are currently viewing कुडाळ एस एन देसाई चौक येथे ट्राफिक पोलीस नेमणुकीसाठी कुडाळ पोलिस स्टेशनला काँग्रेसची मागणी..

कुडाळ एस एन देसाई चौक येथे ट्राफिक पोलीस नेमणुकीसाठी कुडाळ पोलिस स्टेशनला काँग्रेसची मागणी..

कुडाळ /-

कुडाळ पोलिस स्टेशनचे एपीआय पाटील साहेब यांची भेट घेऊन तसेच हायवे पोलीस पीआय अनिल जाधव यांच्याशी फोनवर संपर्क साधून व कुडाळ प्रांत अधिकारी वंदना खरमाळे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. त्यावर पाटील साहेब यांनी कुडाळ एस एन देसाई चौक संत राऊळ महाराज कॉलेज येथे ट्राफिक पोलीस नेमून वाहतूक राज हॉटेल समोरील सबवे मधून वळविण्याचे मान्य केले. तसेच हायवे पोलीस पाटील साहेब यांनी हॉटेल आर एस एन कडून एक ट्राफिक पोलीस नेमून त्या ठिकाणची वाहतूक येण्याचे मान्य केले. कुडाळ प्रांत वंदना वंदना खरमाळे यांनी सुद्धा यावर आपण दोन्ही अधिकार्‍यांशी चर्चा करुन व कुडाळ नगरपंचायत सीईओ यांच्याशी चर्चा करून गांधी चौक मार्ग व वनवे करण्यासाठी लवकरात लवकर नोटीफिकेशन करण्याचे मान्य केले.

अभिप्राय द्या..