Month: November 2021

एकता पुरस्कार प्राप्त चेंदवणकर दशावतार मंडळाचे मालक देवेंद्र नाईक यांचा रूपेश पावसकर यांच्या हस्ते झाला नेरूर येथे सत्कार..

कुडाळ /- तालुक्यातील नेरूर गावांमध्ये नेरुर चव्हाटा मित्रमंडळा तर्फे दशावतारी नाट्यप्रयोगाचा उद्घाटन सोहळा गावचे रहिवासी तसेच शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांच्या हस्ते संपन्न झाला.तसेच काही दिवसांपूर्वी गोवा राज्य…

भाजपच्या दीपज्योति नमोस्तुते दिव्य दिवाळी उत्सव २०२१ या कार्यक्रमाचे उदघाटन मालवणी हास्यसम्राट दिगंबर नाईक यांच्या हस्ते संपन्न..

वेंगुर्ला /- दीपावली सणाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या दीपज्योति नमोस्तुते दिव्य दिवाळी उत्सव २०२१ या कार्यक्रमाचे उदघाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते वेंगुर्ले कॅम्प…

कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आंदोलनाला अभूतपूर्व यश. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे दर व अपंगांना मिळणाऱ्या सवलती पूर्वीप्रमाणे सुरू.

कुडाळ /- कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने कोकण रेल्वे प्रशासनाला कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या रेल्वे मध्ये तिकीट दर कोरोना काळापूर्वी प्रमाणे आकारण्यात यावेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना सवलत होती ती सवलत कायम…

हवामान आधारित निकष बदलल्याने आबा ,काजूशेतकऱ्यांचा होणार फायदा.;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सवांत यांनी दिली माहिती.

कणकवली /- प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत कोकणातील आबा , काजू व केळी या पिकांचा सामावेश होतो . गेल्या चार ते पाच वर्षात हवामानातील…

पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांचा कुडाळमध्ये खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांच्या हस्ते नागरी सत्कार.

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील लोककलावंत परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले गंगावणे हे जिल्ह्यातील पाहिले लोककलावंत आहेत.याबद्दल आज कुडाळ येथे त्यांची स्वागत…

जनतेच्या विकासनिधीवर पालकमंत्र्यांचा राजकीय तमाशा दुर्दैवी!;अविनाश पराडकर.

चूक सुधारत दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा न्यायालयीन तक्रार दाखल करावी लागेल.;कमळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पराडकर यांचा इशारा. सिंधुदुर्ग /- आगामी निवडणुकांच्या तोंडावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जो सरपंच शिवसेनेत…

नगरपंचायतींच्या आरक्षणाची होणार फेरसोडत.;ओबीसी प्रवर्गातील एक जागा झाली कमी..

सिंधुदुर्ग /- ओबीसी प्रभागातील लोकप्रतिनिधींना आता नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये १ जागेचा फटका बसणार आहे राज्य निवडणूक आयोगाने ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका होणार होत्या आणि ज्यांची आरक्षणे जाहीर झाली होती ती सर्व आरक्षणे…

देवगड जामसंडे नगरपंचायत आरक्षण जाहीर…

देवगड /- देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सन २०२१ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग/, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला/ व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरता…

महान नेत्यांचे विचार आजच्या पिढीने कृतीतून जिवंत ठेवावे.;उमेश गाळवणकर.

कुडाळ /- “महान नेत्यांचे विचार आजच्या पिढीने आपल्या कृतीतून जिवंत ठेवले पाहिजे. “मरावे परी कीर्तिरूपे” या उक्तीप्रमाणे शेवटपर्यंत ज्यांनी आपला जीवनाचा प्रत्येक क्षण समाजासाठी खर्च केला. व आपल्या मृत्युपश्चात आपला…

कुडाळ येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट..

कुडाळ /- राज्यभर सुरु असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ एस. टी. डेपोमध्ये भेट देऊन आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या…

You cannot copy content of this page