Month: October 2021

नानेली व माणगांव मधील ग्रामस्थांचा मसेनेत प्रवेश..

कुडाळ /- आज माणगाव व नानेली मधील ग्रामस्थांनी मनसेत प्रवेश केला.यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी तालुका अध्यक्ष बाबत गावडे, म. न. वि. से. जिल्हा अध्यक्ष कुणाल किणळेकर,तालुका सचिव राजेश…

निवती-मेढा येथे तुकाराम मेथर यांच्या घरात घरगुतीसिलेंडरचा स्फोट,सुदैवाने मोठा अनर्थ टळला ८ लाखाचे नुकसान.;कोणतीही जीवित हानी नाही..

वेंगुर्ले /- तालुक्यातील निवती-मेढा येथे तुकाराम शामसुंदर मेथर यांच्या घरात आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. यात स्वयंपाक घराचे व अन्य साहित्य मिळून सुमारे ८ लाख रुपयांचे…

ठाकरे सरकारच्या शेतकरीद्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात.;आमदार नितेश राणेंची टीका..

कणकवली /- ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस…

२८ऑक्टोबर कुडाळ येथे होंडा कंपनीचा विनामूल्य लेबर सर्विस कॅम्प.;जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी प्रभू कृषी केंद्राचे आवाहन..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू तरुण वर्गाला खुशखबर की गुरुवार दिनांक 28 /10 /2021 रोजी होंडा कंपनीचा विनामूल्य लेबर सर्विस कॅम्प एका दिवसा साठी आयोजित केला आहे. तरी या कॅम्पसाठी…

२८ऑक्टोबर कुडाळ येथे होंडा कंपनीचा विनामूल्य लेबर सर्विस कॅम्प.;जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी प्रभू कृषी केंद्राचे आवाहन..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू तरुण वर्गाला खुशखबर की गुरुवार दिनांक 28 /10 /2021 रोजी होंडा कंपनीचा विनामूल्य लेबर सर्विस कॅम्प एका दिवसा साठी आयोजित केला आहे. तरी या कॅम्पसाठी…

महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य.;जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी.

जिल्ह्यातील बचतगट, महिला उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना व्यासपीठ मिळावे यासाठी उपक्रम.;सौ.तेरसे. कुडाळ /- कोकणातील महिला आत्मनिर्भर असून देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महिलांना रोजगार संधी मिळणे आवश्यक आहे. शासनाच्या सर्व योजना…

फलटण पंचायत समिती पदाधिकारी-अधिकारी सिंधुदुर्ग अभ्यास दौऱ्यावर.;परुळेबाजार ग्रामपंचायतला भेट..

परुळे /- फलटण पंचायत समिती जिल्हा सातारा यांच्या पदाधिकारी अधिकारी आपल्या अभ्यास दौऱ्या दरम्यान परुळेबाजार कुशेवाडा ग्रामपंचायतींना भेट दिली व विविध उपक्रमांची माहीती घेतली फलटण पं स ची टीम अभ्यास…

आचरा ,देवगड पोलीसांच्या संयुक्त नाकाबंदीने वाहनचालकांचे धाबे दणाणले.

आचरा /- आचरा–अर्जुन बापर्डेकरवाढत्या अवैध वाहतूकीला आळा बसावा या उद्देशाने आचरा पारवाडी पुलावर देवगड आणि आचरा पोलीसांनी शुक्रवारी रात्री अचानक नाकाबंदी करत वाहन तपासणी सुरू केल्याने वाहनचालकांचे धाबे दणाणले होते.ग्रामीण…

ग्रामपंचायत स्ट्रीट लाईट बिलासंदर्भात शिवसेना सरपंच आक्रमक..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने कुठलीही नोटीस न देता अचानक पणे सरंबळ, सोनवडे.नेरुर देऊळवाडा, पिंगुळी, वालावल, चेंदवन,कवठी,मांडकुली या गावातील स्ट्रीट लाईट वीज कनेक्शन कट करण्यात आली. यासंदर्भात आज…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे लाक्षणिक उपोषण आ.संजय केळकर संस्थापक यांच्या उपस्थितीत यशस्वी..

कुडाळ /- माननीय आमदार श्री. संजयजी केळकर संस्थापक म.रा.शि.प.प्राथ.विभाग यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष मा श्री राजेश सुर्वे सर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य नेते आदरणीय श्री रावसाहेब…

You cannot copy content of this page