You are currently viewing २८ऑक्टोबर कुडाळ येथे होंडा कंपनीचा विनामूल्य लेबर सर्विस कॅम्प.;जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी प्रभू कृषी केंद्राचे आवाहन..

२८ऑक्टोबर कुडाळ येथे होंडा कंपनीचा विनामूल्य लेबर सर्विस कॅम्प.;जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी प्रभू कृषी केंद्राचे आवाहन..

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू तरुण वर्गाला खुशखबर की गुरुवार दिनांक 28 /10 /2021 रोजी होंडा कंपनीचा विनामूल्य लेबर सर्विस कॅम्प एका दिवसा साठी आयोजित केला आहे. तरी या कॅम्पसाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रभू कृषी सेवा केंद्रचे मालक श्री.विपुल प्रभू यांनी केले आहे.सदरील कॅम्प हा कुडाळ-सावंतवाडी रोड,भोगटे कंपाउंड उद्यमनगर संत राउळ महाराज कॉलेज जवळ येथे आयोजित केलेला आहे.तरी सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की आपल्याकडील होंडा कंपनीचे ग्रास कटर फवारणी पंप जनरेटर रिपेरिंग करता घेऊन यावेत ही,विनंती.अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.9423304173,7066836186

अभिप्राय द्या..