Month: August 2021

वेंगुर्ले न.प.च्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील गाळ्यांची ७ सप्टेंबरला “ई लिलाव प्रक्रिया”

अर्ज सादर करण्यासाठी २० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत मुदत वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद मालकीच्या सागररत्न मत्स्यबाजारपेठेच्या तळमजल्यावर एकूण १५ दुकान गाळ्यांची सुधारित “ई लिलाव प्रक्रिया” नागरीकांना २० ऑगस्ट पासून…

महिला मोर्चा भाजपा साजरा करणार “समर्थ बुथ – रक्षाबंधन “जिल्ह्यातील ९१६ बुथवर करणार रक्षाबंधन कार्यक्रम..

भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष| सौ.संध्या तेरसे यांची संकल्पना.. कुडाळ /- भाजपा महिला मोर्चाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतो.मागिलवर्षी कोविड कालावधी असतानाही सर्व तालुक्यातील भाजपाच्या महिलांनी सर्व कोविड…

पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला व्हावा.;ऍड प्रसाद करंदीकर..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बँकांना निवेदन सादर.. कणकवली /- सध्य स्थितीत कोरोनामुळे सामान्य नागरिकांची तसेच व्यावसायिकांची परिस्थिती खूप बिकट बनलेली आहे. यासाठी शासनाच्या धोरणानुसार अर्थ साहाय्य करण्याची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्यातील बेरोजगार…

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एमटीडीसीच्या कामाची होणार चौकशी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- सावंतवाडी पालिकेच्या उद्यानात एमटीडीसीच्या माध्यमातून झालेल्या कामात अपहार झाल्याचे प्राथमिक तपासणीत सिद्ध होत आहे.त्यामुळे या कामाची चौकशी नक्कीच करू.तसेच स्वतः सावंतवाडीत येऊन त्या कामाची पाहणी करणार आहोत आणि…

अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांची भेट…

शासकीय गणवेश, ओळखपत्र, भाऊबीज रक्कम वाढविण्याची केली मागणी… सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना विविध मागण्या व समस्यांचे निवेदन सादर केले. शासकीय…

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुनिल भोगटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

राष्ट्रवादीच्या मजबुतीसाठी कामाला लागा अमित सामंत राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक २१ रोजी जिल्हा दौऱ्यावर.. कुडाळ /- जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणूकांना आपण सामोरे गेले…

कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड -मालवण- वेंगुर्ला अशी ‘टुरिस्ट टॉय ट्रेन ‘सुरू करा.;केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र..

सिंधुदुर्गनगरी /- कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड-मालवण- वेंगुर्ला अशी ‘टुरिस्ट टॉय ट्रेन ‘ सुरू करावी अशी मागणी केंद्रीय लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना एका…

जि.प.अध्यक्ष| संजना सावंत यांनी उपोषणकर्त्यांना दिलेला शब्द पाळला.;बैठक घेत सोडविल्या समस्या..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी दिलेल्या शब्दाला जागत १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसलेल्या व्यक्तींना न्याय दिला आहे. १५ ऑगस्ट रोजी पाच उपोषणस्थळी भेट देत त्यांना सोमवारी आपले…

You cannot copy content of this page