Month: July 2021

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ ची राज्यस्तरावर निवड…

खारेपाटण /- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ठतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या काही शाळांच्या “केस स्टडीज चे” संकलन नुकतेच करण्यात आले असून…

कातकरी बांधवांनी नगराध्यक्ष नलावडे यांचे मानले आभार.;पुरात जीवनावश्यक वस्तू दिल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता..

कणकवली /- 22 आणि 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका कणकवली शहरातील कातकरी वस्तीला बसला. कातकरी बांधवांच्या वस्तीत पाणी शिरून त्यांचा संसार होत्याचा नव्हता झाला. अशा कठीण प्रसंगात कणकवली नगराध्यक…

कळणे मायनिंग परिसराला भूस्खलनाचा फटका.;कळणे-तळकट मार्ग वाहतुकीसाठी बंद..

दोडामार्ग /- कळणे परिसराला भूस्खलनाचा फटका बसला आहे. कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचल्याचं दिसून येतंय. भूस्खलन झाल्याने तेथील काही भाग खाणीत कोसळला आहे. त्यामुळे खाणीतील पाणी व चिखलयुक्त…

भुईबावडा व करूळ घाट तसेच शेजारील भुस्खलन झालेल्या परिसराचा कोल्हापूर कोल्हापूर प्रशासनाने केली पाहणी..

वैभववाडी /- कोकण व घाटमाथा यांचा प्रमुख दुवा असलेला भुईबावडा व करूळ घाटांची जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. करुळ घाटात खचलेला…

हरित लवादाकडे तक्रार करणार.;भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा इशारा..

सावंतवाडी /- कळणे मायनिंग कोसळून तेथील रस्त्यांवर आणि ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी व चिखल गेला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने हा प्रकार आज घडला असल्याचा आरोप…

परिषदेत कर्मचारी बदली प्रक्रिया समुपदेशनाने पडली पार.;४२ विनंती, ८ प्रशासकीय बदल्यांचा समावेश..

सिंधुदुर्गनगरी /- राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत गुरुवारी प्रशासकीय व विनंती बदली समुपदेशन पद्धतीने प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख…

मळगाव येथे रेल्वे धडकेत मृत झालेला युवक वैभववाडीतील..

सावंतवाडी/- मळगाव येथे रेल्वे ट्रॅकवर रेल्वेला धडकून मृत झालेल्या युवकाची ओळख पडवण्यात यश आले असून, वैभव शिंदे (२५) रा. वैभववाडी असे त्या युवकाचे नाव आहे. त्या युवकाने आत्महत्या केली असावी,…

गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारला असता तर ही वेळ आली नसती.;परशुराम उपरकर

कणकवली /- पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेमण्यात आलेल्या गाडगीळ समितीचा अहवाल त्यावेळच्या लोकप्रतिनिधींच्या बोलण्याला फसून कोकणवासियांनी अमान्य केला. त्यामुळेच या भूस्खलनासारख्या घटना घडत आहेत.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची झळ कोकणाला बसली. त्यामुळे अनेक ठिकाणी…

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी दोघा संशयितांची जामीनवर मुक्तता..

 कणकवली /- फेसबुकवरील ओळखीतून १५ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची न्यायालयाने ३० हजाराचा सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे केला आहे . संशयिताच्यावतीने अॅड .…

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बांदा-इन्सुलीत ‘लाईफ जॅकेट’चे वाटप.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा पुढाकार

बांदा /- कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा-इन्सुली भागात पाणी येऊन येथील लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. यावेळी त्यांना पाण्यातून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. यामुळे बांदा, इन्सुली भागातील…

You cannot copy content of this page