You are currently viewing मळगाव येथे रेल्वे धडकेत मृत झालेला युवक वैभववाडीतील..

मळगाव येथे रेल्वे धडकेत मृत झालेला युवक वैभववाडीतील..

सावंतवाडी/-

मळगाव येथे रेल्वे ट्रॅकवर रेल्वेला धडकून मृत झालेल्या युवकाची ओळख पडवण्यात यश आले असून, वैभव शिंदे (२५) रा. वैभववाडी असे त्या युवकाचे नाव आहे. त्या युवकाने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांमुळे त्याच्या नातेवाईकांनी त्यांची ओळख पटविली आहे.

अभिप्राय द्या..