Month: July 2021

सिंधुदुर्गात आज नव्याने २६६ व्यक्तीं कोरोना बाधित..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३८ हजार ९६३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३,हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टॉप फोर जैसे थे,अमित शाहांकडे सहकार,तर नारायण राणेंकडे सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय..

नवी दिल्ली /- मोदी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटचा बुधवारी विस्तार झाला असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. राज्यातून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड…

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार .;अमित शाहांकडे दिलेल्या सहकार खात्या मुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता..

नवी दिल्ली /- केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकारमंत्रीपद अमित शाह यांच्याकडे देण्यात आले असून त्यांच्याकडील केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. मात्र अमित शाह यांच्याकडे हे मंत्रीपद गेल्याने राज्यामध्ये राष्ट्रवादी…

शिवसेनेला शह देण्यासाठीच नारायण राणे आणि कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद?

मुंबई /- महाराष्ट्रात युतीतून बाहेर पडून महाविकास आघाडीत सामील झालेल्या शिवसेनेला शह देण्याच्या व्यूहरचनेचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे बघितले जात अाहे. काेकणातील प्रतिनिधित्वासाठी नारायण राणे, मराठवाड्यातून भागवत कराड,…

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले..

मुंबई /- पुण्यातील भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने खडसेंनाही समन्स बजावलं होतं. ईडीला संपूर्ण सहकार्य…

सिंधुदुर्गात कोणत्या तालुक्यात किती पाऊस पडला आणि पाणीसाठा जाणून घ्या..

 सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 349.7440 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.18 टक्के भरले आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे…

ट्रक -मोटरसायकल अपघातात वरवडे येथील मोटरसायकलस्वार जागीच ठार.;राजापूर पन्हाळे येथे घडला अपघात..

कणकवली /- मुंबई गोवा महामार्गावर राजापूर पन्हाळे येथे मोटरसायकल व ट्रक यांच्यात अपघात घडला असून या भीषण अपघातात कणकवली तालुक्यातील वरवडे – फणसवाडी येथील मोटरसायकलचालक जयेश दिलीप जोशी ( वय…

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ४२ मि.मी. पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 42 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 21.75 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…

कुडाळ नगरपंचायत हद्दीती प्रभाग निहाय लसीकरण सुरू.;माजी नगरसेवक सुनिल बांदेकर यांच्या मागणीला यश..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत हद्दीतील प्रभाग निहाय कोरोणा प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र उपलब्ध करुन नेण्यासाठी माजी नगरसेवक तथा जिल्हा नियोजन चे सदस्य श्री.सुनील बांदेकर यांनी निळा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्याजवळ…

खासदार नारायण राणेंवर लघु आणि उद्योगमंत्री पदाची जबाबदारी..

सिंधुदुर्ग /- मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना लघु आणि मध्यम उद्योग मंत्री हे खाते देण्यात आले आहे. या मंत्रिपदाची जबाबदारी देऊन नारायण राणे यांच्या…

You cannot copy content of this page