You are currently viewing सिंधुदुर्गात आज नव्याने २६६ व्यक्तीं कोरोना बाधित..

सिंधुदुर्गात आज नव्याने २६६ व्यक्तीं कोरोना बाधित..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३८ हजार ९६३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३,हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २६६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा