Month: May 2021

शिवसेनेच्या वतीने कुडाळ मद्धे सिमेंटच्या पत्र्याचे वाटप..

कुडाळ /- शिवसेनेच्या वतीने आज शनिवारी २२ मे रोजी, कुडाळ शहरात सिमेंटच्या पत्र्याचे वाटप करण्यात आले.मंत्री तथा शिवसेना नेते श्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यातून व पालक मंत्री उदय जी सामंत…

कोळंब सर्जेकोट येथे घरांच्या नुकसानीची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी..

मालवण /- तौक्ते चक्रीवादळामुळे कोळंब सर्जेकोट येथील अनेक घरांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. आज आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना धीर दिला. नुकसानीच्या पंचनाम्याची…

आज शनिवारी कुडाळमद्धे कोरोनाचे १८१ रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवारी १८१ कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांतआजचे सरंबळ १,नानेली ५ ,आकेरी ६ ,किळोस१ ,हिर्लोक २ ,कुटगाव नेरूर १४ ,मांणकादेवी २ ,गावराई ३ ,घवनाळे १२ ,तेरसे…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 293 कोरोना बाधित रुग्ण तर,10 जणांचा कोरोनाने मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १६ हजार ४१२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ३०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २९३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तर दहा जणांचा…

देवेंद्र फडणवीस यांनी केली देवगड कुणकेश्वर येथील नुकसानीची पहाणी..

देवगड /- पंतप्रधान केवळ गुजरातला गेले अशी टीका करून शिवसेना व महाविकास आघाडीची नेतेमंडळी आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र राज्यात चक्रीवादळाने सर्वत्र नुकसान झाले असताना मुख्यमंत्री राज्यात केवळ सिंधुदूर्ग…

कॉंग्रेसच्या वतीने सावंतवाडीत माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी…

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेस तालुका कार्यालयात भारतरत्न व देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. यावेळी मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी या…

अतिवृष्टित बाधित झालेल्या २८३ घरांचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश करा.;कणकवली सभापती रावराणेची फडणवीस यांच्याकडे मागणी..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या तौक्ती चक्रीवादळामुळे सगळीकडे हाहाकार माजवला. यात अनेकांचे संसार घरे पडून उघड्यावर आले. बागायतदारांचे काढणीला आलेले पिक गळून मातीमोल झाले. तसेच २०१९ मध्ये पडलेल्या अतिपावसामुळे कणकवली…

जिल्ह्यातील तीन न.प.उभारणार सीसीसी सेंटर.;आ रविंद्र चव्हाण, आ लाड यानी दिले ५ ऑक्सीजन कॉन्स्ट्रेंटर

सावंतवाडी /- कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला या नगरपंचायतीचा माध्यमातून २५ ऑक्सिजन बेडच सीसीसी सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरला प्राथमिक स्वरूपात ५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले. माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण,…

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कुणकेरी नं १ शाळेच्या निता सावंत प्रथम.;प्राथमिक शिक्षक गटातील ५२ स्पर्धाकांतून मारली बाजी..

सावंतवाडी /- महाराष्ट्र दिनानिमित्त श्री शाहू फाऊंडेशन शाहूवाडी – कोल्हापूर यांच्यावतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अशा दोन गटांमध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते . या स्पर्धेत प्राथमिक शिक्षक गटातून…

धोकादायक खड्डा श्रमदानाने बुजविला पाडलोस माडाचेगावळ ग्रामस्थांचे कार्य.;रस्ता निर्धोक करण्याची मागणी..

बांदा /- पाडलोस माडाचे गावळ येथील रस्ता वाहतुकीस पूर्णतः धोकादायक बनला आहे. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे पाण्याचा प्रवाह जास्त होऊन रस्त्यावर तीन ते चार फूट खोल मोठाले भगदाड पडले होते. तात्पुरत्या…

You cannot copy content of this page