Month: May 2021

जिल्ह्यात आज ५९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह तर ,९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १९ हजार ९३१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर ,९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ९११…

मी राजीनामा देऊन मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर नक्कीच राजीनामा देईन

छत्रपती संभाजीराजे यांनी मालवण येथे केले स्पष्टीकरण… मालवण /-मराठा आरक्षणावर माझी भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. जर मी राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर नक्कीच राजीनामा देईन असे स्पष्ट करत…

कोरोना नियंत्रणासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांची टीम सिंधुदुर्गात दयावी उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंञी राजेश टोपे यांच्याकडे यु.जिल्हाध्यक्ष जिल्हानियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांची मागणी

महावितरणला सहकार्य करण्यासाठी इतर जिल्ह्य़ातून मनुष्यबळाची कुमक येते.मग कोरोना रोखण्यासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांचे पथक का ?नाही येत… कुडाळ /- सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील कोरोना रूग्ण वाढ तसेच मृत संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत…

घोटगे येथील विद्युत खांब तात्काळ बदलावे- डॉ.अनिशा दळवी

दोडामार्ग /- विद्युत विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे संबंधित विभाग हा चांगलाच चर्चेत असतो. घोटगे परिसरात विद्युत विभागाचे लक्षच नसल्याचे सध्या प्रकर्षाने दिसत असून,या भागातील विद्युत पोल हे अखेरच्या घटका मोजताना…

आज रविवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १०० रुग्ण तर एकाचा मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात रविवारी कोरोनाचे १०० रुग्ण सापडले आहेत तर एकाचा मृत्यू.. झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे वेताळ बांबर्डे ८ ,आणावं २ ,पावशी २ नेरूर १० ,ओरोस ७ ,कसाल २…

जिल्हाधिकारी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांनवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची कारवाई..

कुडाळ /- जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेश असतानाही कुडाळात शासनाच्या मुदतीनंतर दुकाने उघडी ठेऊन व्यवसाय करणारे दोघे व एक विनामास्क अशा तिघांवर आज दिवसभरात पोलिसांनी कारवाई केली.यात गजानन लाडू भाईप रा.आंदुर्ले…

पोरक्या मुलांच्या शिक्षणासाठी महाविकास आघाडीची मदत.;एका मुलाची वर्षभराची घेतली जबाबदारी..

सावंतवाडी /- कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कमावता कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने आई वडिलांविना पोरके झालेल्या त्या मुलांवर पर्यायाने कुटुंबावर मोठे संकट आले होते. मात्र…

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने सेवा – सप्ताहाचा शुभारंभ..

वेंगुर्ले /-पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे २०२१ रोजी आपल्या यशस्वी कार्यकालाला सात वर्षे पुर्ण करीत आहेत.त्यानिमित्ताने भाजपाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करुन हा दिवस साजरा करण्यात येत…

वेंगुर्ले तालुक्यात गेल्या २ दिवसात ५१ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ले /-वेंगुर्ले तालुक्यात २८ व २९ मे रोजी आलेल्या अहवालात एकूण ५१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी ८,मातोंड…

सिंधुदुर्गात आज सापडले तब्बल ६६७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण तर जिल्ह्यात आज ६ व्यक्तींचा झाला कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्गनगरी:-जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 19 हजार 829 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

You cannot copy content of this page