Month: April 2021

परराज्यातील मच्छीमाराना ई पास सुलभ करावा.;ट्रॉलर मालक संघटनेचे आ वैभव नाईकांना निवेदन..

मालवण /- मालवण किनारपट्टीवर काम करणाऱ्या परराज्यातील खलाशांना आपल्या मूळ गावी परतण्यास लॉकडाऊनमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे परराज्यात मूळ गावी परतणाऱ्या खलाशी वर्गाला ई-पास सुलभ मिळावा या मागणी बाबत…

दत्ता सामंत यांनी कुंभारमाठ येथील
कोविड सेंटरमध्ये स्वखर्चाने दिली सव्वा लाखांची औषधे..

गरज पडल्यास स्वखर्चाने डॉक्टरही उपलब्ध करून देऊ.;दत्ता सामंत यांचे प्रशासनास आश्वासन.. मालवण /-मालवण कुंभारमाठ तंत्रनिकेतन येथील ७५ बेडच्या शासकीय कोविड केअर सेंटर येथे औषधांचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती उद्योजक तथा…

सिंधुदुर्गात आज नव्याने 300 कोरोना रुग्ण सापडले.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार २७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ११३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.तर जिल्ह्यात आज तब्बल…

पुन्हा सावंतवाडी-कॅथाँलिक अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल.;पी. एफ. डान्टस यांची माहिती..

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील कॅथॉलिक अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसा. लि. या पतसंस्थेची कार्यालयीन वेळ पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आली आहे.मागील नियमावलीत ३० एप्रिल पर्यंत ही संस्था सकाळी ९:०० ते दुपारी…

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकरिता वायरी येथील मंगल कार्यालयाची जागा देण्यास तयार.;आप्पा चव्हाण

मालवण /- मालवण शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकरिता होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढत असून होणारी गर्दी पाहता ती कमी करण्याच्या दृष्टीने तसेच वायरी, तारकर्ली, देवबाग येथील लोकांना लस घेण्यासाठी सोयीस्कर…

मालवण कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून आवश्यक साहित्याच्या किटचे वितरण..

मालवण /- मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे शासकीय कोविड केअर सेंटर सुरू असून याठिकाणी सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊन कालावधी लक्षात घेता कुडाळ मालवणचे आमदार वैभव…

कार्यालयीन वेळेत एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात अन्यथा आगाराला टाळे ठोकणार : भाजपाचा इशारा

वेंगुर्ला /- कार्यालयीन वेळेत एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात अन्यथा आगाराला टाळे ठोकणार, असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.ज्याठिकाणी कर्मचारी जास्त आहेत, त्याठिकाणी सकाळी कार्यालयात जातेवेळी व संध्याकाळी कार्यालय…

कणकवलीत वादळीवार्‍यासह अवकाळी पावसाचा तडाखा..

कणकवली /- कणकवली शहर तसेच तालुक्याच्या विविध गावांत आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. सायंकाळी सात वाजल्यापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे तालुकावासीयांना उकाड्यापासून…

१ ते.१०मे. होणाऱ्या कर्फुच्या काळात कणकवलीत एकत्र येणे पडणार महागात.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा ईशारा..

कणकवली /- कणकवली शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनता कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आला आहे. 1 ते 10 मे पर्यंत याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कणकवली शहरात कोरोनाची दिवसेंदिवस वाढत…

कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी नव्याने सापडले ४४कोरोना रुग्ण तर,एकाचा मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी 44 कोरोना रुग्ण सापडले तर एकाचा कोरोना ने मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..आजचे कुडाळ 10 ,पिंगुळी 2 ,वाडीवरवडे 1 ,संगीरडे 4, काटगाव 1,आकेरी 1,आंबेरी…

You cannot copy content of this page