Month: February 2021

कुडाळ झाराप हायवेवर तळपीचे खडप येथे दोन दुचाकीमध्ये समोरासमोर अपघात.;एकाला गंभीर दुखापत..

कुडाळ /- झाराप तळपीचे खडप येथे दोन दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. यातील एकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा अपघात आज…

मालवणचे माजी सभापती, भंडारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ दादासाहेब वराडकर यांचे निधन…

मालवण /- मालवणचे माजी सभापती आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे माजी अध्यक्ष तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष,कट्टा गावचे रहिवाशी डॉ. चंद्रकांत उर्फ दादासाहेब विठ्ठल वराडकर (वय ९४)…

मालवण येथील भंडारी ए.सो.हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा..

मालवण /- वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी आधुनिक मराठी कवितेला व नाट्याला नवे वलय देण्याचे कार्य केले. त्यांच्याच मराठी साहित्यातून त्यांचे मराठीवर असलेले जाज्वल्य प्रेम आणि मराठी भाषेच्या विकास…

कुडाळ एमआयडीसी येथील स्वराज्य कँश्यू इंडस्ट्रीजमध्ये चोरी.;सुमारे ९३ हजाराचा माल लंपास

कुडाळ /- खिडकीची ग्रिल उचकटून आत प्रवेश करून कुडाळ एमआयडीसी येथील स्वराज्य कँश्यू इंडस्ट्रीजमध्ये काजू गरासह सुमारे ९३ हजाराचे साहित्य चोरीस गेले. यातील सौ कविता विलास उपाध्ये यांची कुडाळ एमआयडीसी…

उच्च आणि तंञशिक्षण विभागाच्या परिक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने होणार.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग /- उच्च आणि तंञशिक्षण विभागाच्या परिक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने होणार असे उच्च आणि तंञशिक्षण मंञी उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.उच्च आणि तंञशिक्षणाच्या परीक्षाचा निर्णय प्रत्येक विद्यापीठाने घेतलेला…

मातृभाषा हेच शिक्षणाचे मुख्य माध्यम असावे.;डॉ. संजीव लिंगवत

वेंगुर्ला /- प्राचीन शिलालेख, ताम्रपट यात उल्लेखलेली मूळ संस्कृत भाषेतून उत्पत्ती पावलेली मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी जागतिक स्तरावरील विविध क्षेत्रातील साहित्य, तंत्रज्ञान व ज्ञान मराठीत आणले पाहिजे.मराठी भाषा आणि महाराष्ट्रीयन…

पंतप्रधानमंत्री आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे.;सौ.स्मिता दामले

वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पॅकेज विविध प्रकारच्या उद्योगासाठी जाहीर केले. याच पॅकेजच्या माध्यमातून बचत गटात काम करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन…

वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोंसुरे वरचीवाडी येथील एकाची आत्महत्या

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोंसुरे वरचीवाडी येथील उमेश सुरेश टाककर (वय ४८) हे आपल्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास लावून मयत स्थितीत आढळून आले.ही घटना काल बुधवारी २६ फेब्रुवारी…

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्तपदे तातडीने भरा.;युवक काँग्रेसचा ईशारा

वैभववाडी /- वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे तसेच अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्तपदे तातडीने भरण्यात यावी. अन्यथा येत्या 23 मार्च रोजी तहसील कार्यालय वैभववाडी येथे ग्रामस्थांसमवेत आमरण उपोषण करण्यात येईल…

वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या रणरागिणींचा रुद्रावतार.;कुडाळ वेंगुर्ला मार्गावर रास्तारोको

कारवाई न झाल्यास ५ हजार महिलांचे भव्य आंदोलन छेडण्याचा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांचा इशारा.. कुडाळ /- संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यूप्रकरणी वादग्रस्त वनमंत्री संजय…

You cannot copy content of this page