Month: January 2021

माणगाव खो-यातील गोठोस ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 1 मधून भाजपचे 3 सीट विजयी..

कुडाळ /- माणगाव खो-यातील गोठोस ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 1 मधून भाजपचे 3 सीट,विजयी,वाडोस ग्रामपंचायत वार्ड 1 मधून दिलीप म्हाडगुत व वृषाली साटम शिवसेना विजयी चिराग खोचरे भाजप ,आकेरी वार्ड…

माणगाव खो-यातील गोठोस ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक १ मधून भाजपचे ३ सीट विजयी..

कुडाळ /- माणगाव खो-यातील गोठोस ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 1 मधून भाजपचे 3 सीट विजयी,वाडोस ग्रामपंचायत वार्ड 1 मधून दिलीप म्हाडगुत व वृषाली साटम शिवसेना विजयी चिराग खोचरे भाजप,आकेरी वार्ड…

कुडाळ तालुक्यात काल रविवारी उशिरा कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात काल उशिरा मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे 02 सक्रिय रुग्ण सापडले आहेत .हे दोन्ही रुग्ण कुडाळ शहरातील आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात…

एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी मा.पालकमंत्री उदय सामंत यांची प्रकल्पग्रस्थ शेतकरी अजित मार्गी यांनी घेतली भेट..

कुडाळ /- कुडाळ एमआयडीसीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जोडरस्त्यांचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन शासनाने उद्योगधंद्यांसाठी एमआयडीसी विकसित करण्यासाठी जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. यासाठी जमिनदारांना दिलेला मोबदलाही फारच अल्प…

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारणी जाहीर..

जिल्हाध्यक्ष पदी अनिल राणे तर उपाध्यक्षपदी सुहास देसाई सचिव पदी गजानन नानचे यांची बिनविरोध निवड.. कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी अनिल राणे…

येत्या ८ ते १० दिवसात सिंधुदुर्ग विमानतळ सुरू होणार :पालकमंत्री उदय सामंत..

वेंगुर्ला /- आज खासदार विनायक राऊत,आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी यांच्यासह आज चिपी विमानतळ येथे पाहणी करण्यात आली आहे.विमान उड्डाण व लँडिंगसाठी यंत्रणा सज्ज असून…

पोलीस आणि पत्रकारांच्या तत्परतेने आग आटोक्यात

मोहोरलेली कलम बागायती आगीपासून वाचल्या आचरा- आचरा मालवण रस्त्यावर भगवंत गड फाट्या नजिक आग लागल्याची खबर व्यापारी संघटनेचे खजिनदार जयप्रकाश परूळेकर यांनी पत्रकार आणि वाहतूक पोलीस यांना देताच सर्वांनी धाव…

सेवानिवृत्त शिक्षकाला क्राइम ब्रँचचे पोलिस असल्याचे भासवत अज्ञान दोन चोरट्यांचा १,लाख पंचवीस हजाराला गंडा..

कुडाळ : कुडाळ शहरातील अभिमन्यू हॉटेल येथील रहदारीच्या रस्त्यावर एका सेवानिवृत्त शिक्षकाला आपण क्राइम ब्रँचचे पोलिस असल्याचे भासवत त्यांच्याकडील सोन्याची चैन व अंगठी असा एक लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल दोन…

उद्द्या कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी ३ फेऱ्या ९ टेबलांवर होणार..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी एकूण ३ फेरी व एकूण ९ टेबलांवर होणार आहे. यासाठी २७ कर्मचारी मतमोजणीचे काम करणार असून ही मतमोजणी कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे…

कुडाळ सं|गीर्डेवाडीतील 25 ते 30 भाजप कार्यकर्त्यांचा पालकमंत्री, खासदार, आमदर, यांच्या उपस्थितीत शिवसेनेत..

कुडाळ/- कुडाळ सं|गीर्डेवाडीतील 25 ते 30 रानेसमर्थक भाजप कार्यकर्त्यांचा आज पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राऊत ,आमदर वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.हा प्रवेश अमित राणे…

You cannot copy content of this page