माणगाव खो-यातील गोठोस ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 1 मधून भाजपचे 3 सीट विजयी..

माणगाव खो-यातील गोठोस ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 1 मधून भाजपचे 3 सीट विजयी..

कुडाळ /-

माणगाव खो-यातील गोठोस ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 1 मधून भाजपचे 3 सीट,विजयी,वाडोस ग्रामपंचायत वार्ड 1 मधून दिलीप म्हाडगुत व वृषाली साटम शिवसेना विजयी चिराग खोचरे भाजप ,आकेरी वार्ड क्रमांक 1 मधून 3 शिवसेनेचे ,वसोली वार्ड क्रमांक 1 मधून शिवसेना 2 सदस्य विजयी कुपवडे वार्ड क्रमांक 1 मधून भाजपचे 3 उमेदवार विजयी

अभिप्राय द्या..