कुडाळ तालुक्यात काल रविवारी उशिरा कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ तालुक्यात काल रविवारी उशिरा कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात काल उशिरा मिळालेल्या माहितीनुसार
कोरोनाचे 02 सक्रिय रुग्ण सापडले आहेत .हे दोन्ही रुग्ण कुडाळ शहरातील आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५८२ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५७०कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या १२ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण १३८१ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले १३०९ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही २७ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०४ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ४१ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..