Month: October 2020

सिंधुदुर्गात आज आणखी 34 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 861 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 546 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 34…

कोरोनाविरुध्द लढा निर्णायक वळणावर आजही मास्क हीच आपल्यासाठी लस.;मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

रत्नागिरी येथील प्लाझमा उपचार केंद्राचे उद्घाटन.. रत्नागिरी /- कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना…

कोडिंग म्हणजे काय ?मुलांनी शाळेतच कोडिंग शिकण्याची खरच गरज आहे का ?

सध्या लहान मुलांना कोडिंग शिकवा, असं सांगणारी एक जाहिरात सतत सोशल मीडियावर पाहायला मिळते. एका व्हाईटहॅट ज्युनियर नावाच्या कंपनीने केलेली ही जाहिरात आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांनी कोडिंग करणं…

राज्याचा कोरोनाचा रिकव्हरी रेट ८६ टक्क्यांवर.;कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर..

मुंबई /- राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे…

श्री देवी सातेरी शेतकरी गटाने पूर्व प्रा. शाळा आडेली न.१ चा परिसर श्रमदान राबवून स्वच्छतेचा दिला महामंत्र..

वेंगुर्ला /- येथे श्री देवी सातेरी शेतकरी गटाने पूर्व प्रा. शाळा आडेली न. १ चा परिसर श्रमदान संकल्पना राबवून इतर शाळा समोर स्वच्छतेचा महामंत्र आदर्श म्हणून ठेवला आहे.कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे…

फक्त 799 रूपयांच्या हप्त्यावर घरी घेऊन जा ही कार,सणांच्या काळात टाटा मोटर्स देतंय संधी.;जाणून घ्या..

दिल्ली /- सण उत्सवाच्या हंगामात ऑटो कंपन्यांनी अनेक वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत.यात टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचा समावेश आहे. टाटा मोटर्सने ही कार फक्त 799 रुपयांच्या किमान…

गेल्या 24 तासात 62,212 जणांना कोरोनाची लागण..

नवी दिल्ली /- देशात कोरोनारुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढत असून, ही एक दिलासादायक बाब आहे. देशात गेल्या 24 तासात 62 हजार 212 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. त्यामुळे…

रत्नागिरी जिल्ह्यात आज केवळ १८ कोरोनाबाधित..

रत्नागिरी/- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. आज १८ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार १९६वर…

..ब्रेकिंग न्यूज कंगना रणौत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा

मुंबई /- सोशल मिडियावरुन धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणौत विरोधात मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे कोर्टाने आज पोलिसांना आदेश दिले होते. कंगना…

मुख्यमंत्री ठाकरे यांनी यशोमती ठाकुर यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करावी.;पाटील..

मुंबई /- कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

You cannot copy content of this page