Month: September 2020

मराठा समाज बांधवांची सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात धडक..

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुका मराठा समाजाच्या वतीने आज सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना 26 हजार 132 मराठ समाजाचे सह्यांचे निवेदन देण्यात आले. आमच्या मागण्या शासन दरबारी पोहचवा अशी विनंती यावेळी…

कुडाळ शहरातील उद्दोजक जेष्ठ सामजिक कार्यकर्ते श्री.आबा शिरसाट यांचे कोल्हापूर येथे दुःखद निधन..

कुडाळ /- कुडाळ शहरातील उद्दोजक जेष्ठ सामजिक कार्यकर्ते श्री.आबा शिरसाट यांचे कोल्हापूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन.”जिंकलो तरी “हरलो तरी आपला सेवक “म्हणणारा लाख माणूस ‘आबा’ तुमच्यासाठी कायपण म्हणणारा,एक सामाजिक कार्यकर्ता…

‘कोरोना ‘चे वाढते संक्रमण रोखण्यात जि. प.प्रशासन अयशस्वी: ‘व्यापक कृती कार्यक्रम ‘हाती घेण्याची लोकप्रतिनिधींची मागणी

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कोरोना’ चे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासन इतके असंवेदनशील कसे असा थेट सवाल जि. प.च्या आरोग्य समितीच्या माजी सभापती डॉ. अनीषा दळवी यांनी एका…

कोल्हापूरातील सि पी आर रूग्णालयाच्या ट्राॅमा आय. सी यू .ला शाॅर्ट सक्रिटमूळे आग..

कोल्हापूर /- कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे ( cpr) रूग्णालयातील ट्राॅमा आ.य. सी.यू मधील एका कक्षामध्ये आज पहाटे चार वाजण्याच्या सूमारास इलेक्ट्रीक बोर्ङमध्ये शाॅर्ट सक्रिट झाल्याने आग लागली.ही आग तात्काळ आटोक्यात आणण्यास…

महाराष्ट्रात शाळा सुरू झाले शिवाय निवडणूका घेवू नयेत..

कोल्हापूर. /- इतर राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे..त्यात महाराष्ट्र राज्यात विविध निवडणूका,पोटनिवडणुका विधानसभा,विधान परिषद, स्थानिक पातळीवरील अशा निवडणूका सुध्दा महाराष्ट्र राज्यात होऊ पाहात आहे. राज्यात कोरोना महामारी…

पर्यटन व्यावसाईकांचे आपल्या हाॅटेलवर लाल झेंडे लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन..

मालवण /- राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी डी एस संस्थेमार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन व्यावसाईकांनी आपल्या हॉटेल च्या बाहेर लाल झेंडा लाऊन पर्यटन व्यावसाईक संकटात आहेत या साठी…

“माझे कुटुंब-माझी जबादारी” संदर्भात आज जिल्ह्यातील सर्व सभापती,उपसभापती यांच्या समवेत पालकमंत्र्यांची बैठक..

सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आणि ती मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने आज सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील…

“माझे कुटुंब- माझी जबादारी” संदर्भात आज जिल्ह्यातील सर्व पं स.सभापती,उपसभापती आणि गटविकास अधिकारी यांच्या समवेत पालकमंत्र्यांनी घेतली व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक..

सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आणि ती मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने आज सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील…

अनंंतशांती संस्थेला श्रमशक्ती संस्थेचा कोरोना योध्दा पुरस्कार प्रधान

कोल्हापूर /- श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इंचलकरजी ( ता हातकणंगले ) यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कोरोना महामारीत हजारो लोकांना मोफत अन्न ,धान्य औषधे मास्क, चे वाटप करून…

नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली आपल्या वाॅर्ड मद्धे व कुडाळ शहरातील पत्रकारांना करणार वेपोराझर मशीनचे वाटप..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत चे नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली २ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनाचे औचित्त साधत शुक्रवारी आपल्या भैरववाडी , पानबाजार या वाॅर्ड मध्ये वेपोराझर मशीनचे (वाफ घेण्याचे मशीन) वाटप करणार…

You cannot copy content of this page