Month: September 2020

प्रारुप सागरी किनारा आराखड्याची ऑनलाईन जनसुनावणी रद्द करा; अरविंद मोंडकर

मालवण /- प्रारुप सागरी कीनारा आराखड्या संदर्भात २८ तारखेला आयोजित करण्यात आलेली ऑनलाईन जनसुनावणी रद्द करण्यात यावी,अशी मागणी राष्ट्रीय मच्छीमार संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.याबाबत संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद…

मातृत्व आधार फाऊंडेशन तर्फे ग्रामीण रुग्णालयात आरोग्य रक्षक वस्तूंचे वाटप..

मालवण / – मातृत्व आधार फाऊंडेशन मालवण तर्फे शासकीय ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आरोग्य रक्षक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या महामारीत, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना,…

जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत खडाजंगी..

सिंधुदुर्ग /- जिल्हा परिषद मध्ये सत्ताधारी पक्षाचे रणजित देसाई यांनी आपले काम पालकमंत्री यांच्या कडून डावलले गेले असा आरोप करताच शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांनी देसाई यांचा आरोप खोडून…

जिल्ह्यात एकूण 1 हजार 761 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 119

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 761 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्सची सेवा कोविडसाठी अधिग्रहित :-जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील काही खाजगी डॉक्टर्सची सेवा अधिग्रहित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. यामध्ये मुख्यतः फिजिशियन्स व ॲनेस्थेशिया स्पेशालिस्ट यांचा समावेश आहे. तसेच…

जीवनशैली बदल हेच आजाराचे प्रमुख कारण :- मिलिंद सरदार

वैभववाडी /- माणसाने आपल्या जीवनशैलीमध्ये केलेला बदल हेच त्याच्या आजाराचे प्रमुख कारण आहे. आजच्या काळात आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे असे प्रतिपादन माधवबाग कम्युनिटी हेल्थचे…

आता शासनाने पहिलीच्या प्रवेशाचे वय केले निश्चित; जाणून घ्या..

मुंबई आता शासनाने पहिलीच्या प्रवेशाचे वय केले निश्चित केले आहे.राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप-नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत…

IPL 2020 च्या पहिल्या सामन्यात मुंबई -चेन्नई संघाची रणनिती काय असणार.?

मुंबई /- आयपीएलच्या १३व्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. गतविजेती मुंबई आणि चेन्नईच्या टीममध्ये पहिला सामना रंगणार आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे यंदा प्रेक्षकांशिवायच सामने होणार आहेत. तसंच युएईमधल्या संथ खेळपट्ट्यांमुळे…

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ५३ प्रकरणांना मंजुरी…

मालवण / – संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या आज झालेल्या बैठकीत विविध योजनांचा ५३ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. समितीची बैठक आज तहसील कार्यालयात समिती अध्यक्ष मंदार केणी यांच्या…

चिवला बीचला समुद्री उधाणाचा तडाखा…

मालवण / – समुद्राला आलेल्या उधाणाचा तडाखा चिवला बीच येथील रापणकर मच्छीमारांच्या होड्यांना बसला. दोन्ही होड्या जाळ्यांसह समुद्रात वाहत गेल्या. मात्र हा प्रकार लक्षात येताच स्थानिक मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेत…

You cannot copy content of this page