Month: September 2020

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त औषध विक्रेत्यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान..

वैभववाडी /- जनसंघाचे संस्थापक पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त व जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून संताजी रावराणे यांच्या संकल्पनेतून जागतिक फार्मासिस्टना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .वैभववाडी शहरातील…

जिल्ह्यात आज आणखी एवढे व्यक्तीं कोरोना बाधित सापडले.;चिंता वाढली!

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 269 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 133 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा;रणजित देसाई..

कुडाळ /- संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे भात शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…

उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला आता ग्रामसंघातील महिलांचा पाठिंबा..

कणकवली / – राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिल्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला…

नगरपंचायत कर्मचारी व आशा स्वयंसेविकांना प्रशासनाने योग्य सुविधा द्याव्या ;नगराध्यक्ष ओंकार तेली..

कुडाळ/- कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर आरोग्य सर्वे सुरू असून या सर्वेसाठी नगरपंचायत कर्मचारी व आशा स्वयंसेविकांची नियुक्ती केली आहे मात्र त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा प्रशासनाने दिल्या नाहीत…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व्यतिरिक्त दरवर्षी मिळणार 5000₹,जाणून घ्या काय स्कीम आहे..

नवी दिल्ली /- कृषी खर्च आणि किंमती आयोगाने (सीएसीपी) पंतप्रधान किसान सन्मान निधी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 5,000 रुपये देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. शेतकऱ्यांना खताचे अनुदान म्हणून दरवर्षी पाच हजार…

बॅक आँफ ईंडियाचा कोव्हीड प्रतिबंधक ऊपक्रम संजु विरनोडकर टिमने केले सॅनिटाईज..

सावंतवाडी /- जिल्ह्यात अनेक शाखांमध्ये बँक आँफ ईडियाचे कर्मचारी व अधिकारी कोरोना संक्रमणाची बाधा झालेले आढळल्याने ज्याज्या गावात ब्रँचमध्ये कोरोना बाधित कर्मचारी,अधिकारी आढळले त्या ठिकाणच्या ब्रँच बंद ठेवून ब्रँचमध्ये चौविसतासाच्या…

आता फक्त एवढ्या रुपयात तुम्ही करू शकता संपूर्ण सिटिस्कॅन; राज्य सरकारने निश्चित केला हा दर..जाणून घ्या..

मुंबई /- राज्य सरकारने खासगी रुग्णालये आणि तपासणी सेंटरवरील सिटिस्कॅनचे दर निश्चित केले आहेत. त्यामुळे आता २ ते ३ हजार रुपयेच रुग्णांकडून आकारता येतील. यापेक्षा जास्त दर आकारणाऱ्यांवर कारवाई करण्यात…

दूधासह हे ‘4’ दुग्धजन्य पदार्थ जास्तकाळ टीकतील काय आहे टेक्निक जाणून घ्या..

ब्युरो न्यूज /- दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जास्तकाळ टिकत नाहीत. यामुळे ते वाया जाण्याचा प्रकार सातत्याने घडत असतात. यामुळे नुकसान होते, हे नुकसान टाळायचे असेल तर काही खास टिप्स आपण…

आता RBI चे शहरी सहकारी बँकांबाबत कडक धोरण,सायबर सिक्युरिटी नियम लागू; जाणून घ्या..

नवी दिल्ली /- पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेत (पीएमएस) घोटाळ्यानंतर शहरी सरकारी बँकांबाबत कडक धोरण राबवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, ती अजूनही सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच संसदेत या बँकांचे नियंत्रण…

You cannot copy content of this page