वाईल्ड लाईफ ईमरजन्सि रेस्क्यु सर्विसेसचा महीण्याभरातील तिसरा मगर रेस्क्यु
सिंधुदुर्ग /-समील जळवी दोडामार्ग तालुक्यातील मणेरी गावात परब कुटुंबियांच्या शेत विहीरीत सात ते आठ दिवसापुर्वी आठ ते दहा फुटाची मगर भक्ष्याच्या शोधात आत पडली अशी चर्चा गावभर चालली होती. ज्यावेळी…
