Category: विशेष

🛑मालवणमध्दे तुफान गर्दी नौसेना दिनानिमित्त काही वेळातच पंतप्रधान मोदींचे होणार आगमन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. नौसेना दिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच मालवण येथे दाखल होणार आहेत. त्यांच्या उपस्थित आजचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्याची देही याची…

🛑विरोधात बातमी लिहिली म्हणून,पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी कणकवलीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल..

▪️पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची सिंधुदुर्गातील पहिली घटना.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसुतीसाठी करावी लागते वणवण अशा स्वरुपाची बातमी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमात…

जिल्ह्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून उच्च दर्जाच्या हॉस्पिटल व्हावे यासाठी ४ डिसेंबरला मोदींना सर्वपक्षांनी साकडे घालावे.;प्रसाद शिरसाट.

▪️आरोग्य सुविधांच्या अभावामुळे नाहक जातो आहे सिंधुदुर्गातील नागरिकांचा बळी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवछत्रपती महाराजांनी पावन केलेल्या पवित्र अशा परशुरामा च्याभूमीमध्ये माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब सिंधुदुर्गामध्ये त्यांचे ४…

🛑नाताळ निमित्ताने कोंकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाड्या..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमस तसेच हिवाळी पर्यटन हंगामासाठी तीन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थिवी, पुणे करमाळी तसेच पनवेल ते करमाळी…

🛑मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्याने इतिहास रचला,सर्वाधिक बळी घेत मोडला मिचेल स्टार्कचा विक्रम..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये एक मोठा विक्रम केलाय.मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत धोकादायक गोलंदाजी करत चार बळी घेतले.यादरम्यान शमीने वर्ल्डकपमध्ये ५० बळीही पूर्ण…

🛑जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाची १८ नोव्हेंबरला महत्वाची सभा..

▪️ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी प्रवर्गानी उपस्थित राहण्याचे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- समील जळवी, कुडाळ सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग या अराजकीय समाज संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवार…

🛑विराट कोहलीने वानखेडेवर केला ‘विराट’ विक्रम सचिनचा शतकाचा विक्रम मोडला…

▪️२० वर्षांपासून सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला वर्ल्ड रेकॉर्ड आज विराट कोहलीने मोडला. ✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्युज. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी क्रिकेट विश्वचषक…

🛑सिंधुदुर्ग किल्ल्यावर मायनाक भंडारी यांना मानाचे स्थान मिळावे.;सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या बैठकीत सर्वानुमते ठराव..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी ,कुडाळ. सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे पहिले आरमारप्रमुख मायनाक भंडारी यांना मानाचे स्थान मिळावे , यासाठी सर्व समाज बांधवानी एकत्र येऊन मायनाक भंडारी यांनी केलेल्या कार्याची दखल…

🛑मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जरांगे पाटील यांच्याशी तब्बल 24 मिनिटे बोलून देखील प्रयत्न पुन्हा फेल..

▪️अर्धवट आरक्षण नको,जरांगे पाटील यांचा मागे हटण्यास नकार.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी सकाळी…

🛑इन्सुली येथे १० टायरच्या बंद कंटेनर मध्दे गोवा बनावटी दारूसह सुमारे १ कोटी, दोन लाखाचा मुद्देमाल जप्त..

▪️राज्य उत्पादन शुल्क विभागाची सापळा रचून धडक कारवाई.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा. मुंबई – गोवा महामार्गावर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली येथे उत्पादन शुल्क पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर…

You cannot copy content of this page