Category: इतर

कुडाळमध्ये भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी घेतली भाजपा नेते आम.रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट..

आज सकाळी भाजपा नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्र चव्हाण यांचे कुडाळ येथे आगमन झाले. त्यावेळी अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एमआयडीसी विश्रामगृहावर त्यांची सदिच्छा भेट घेत विविध संघटनात्मक…

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी समस्या निवारणासाठी कायमस्वरूपी प्रतिसाद कक्ष स्थापन करावा.;ॲड. प्रसाद करंदीकर यांची मागणी

कोविड-१९ महामारी आणि त्यानंतरची लॉकडाऊनची स्थिती यामुळे एकूणच बेरोजगारीचे संकट दाट झाले आहे. त्यातही, सिंधुदुर्ग जिल्हा हा आधीच आर्थिक संकटाशी झुंजत असून आता रोजगाराची स्थिती गंभीर आहे. त्यातच बँकांच्या अडेलतट्टू…

कांदळगावात २ जानेवारीपासून पुन्हा भरणार आठवडा बाजार…

मालवण /कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेला तालुक्यातील कांदळगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आठवडा बाजार येत्या २ जानेवारीपासून प्रत्येक शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत भरविला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे…

इण्डेन गॅसची अनियमित सेवा
८ तारखेपर्यंत सेवा सुरळीत न झाल्यास….
१० तारखेला तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थ व मनसेचा इशारा…

मालवण /तारकर्ली येथील ग्रामस्थांना इण्डेन गॅस एजन्सीमार्फत नियमित वेळेत गॅस सिलेंडर घरपोच केला जात नसल्याने आज तारकर्ली येथील ग्रामस्थ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मालवण इण्डेन गॅस एजन्सीच्या कार्यालयावर धडक…

चक्क एटीएम मधुन निघाले नागराज..

कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम सिंधुदुर्ग यांचा यशस्वी रेस्क्यु.. कुडाळ /- एटीएम मधुन आपण पैसे घेऊन नक्किच बाहेर पडतो पण चक्क नाग एटीएम मधुन बाहेर पडतो हे आज पिंगुळी म्हापसेकर…

पिंगुळी धुरीटेंब नगर येथे भरवस्तीत माकडांचा उच्छाद
स्थानिक वनविभाग आणि कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम,सिंधुदुर्ग यांच रेस्क्यु आँपरेशन

गेले 5 ते 6 दिवस धुरीटेंब नगर पिंगुळी येथे मनुष्यवस्तीत माकडांचा हैदोस सुरु होता दिनांक 28/12/2020/रोजी सदर माकडाने सौ .अरुणा अरुण धुरी ,सौ. विजया विलास धुरी ,श्रीमती .सुलक्षणा भदू धुरी…

वैभववाडी तालुक्यातील 13 ही ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविणार – नासीर काझी

मांगवली ग्रामपंचायत बिनविरोध भाजपाकडे –वैभववाडी : तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 15 जानेवारीला होणार आहेत. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहणार आहे. 13 ही ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविणार…

वेंगुर्ला नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन कार्य आदर्शवत..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषदेने स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र अभियान अंतर्गत उत्‍कृष्‍ट काम केलेले असल्‍यामुळे शासनाकडुन वेळोवेळी विविध पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आलेले असून स्‍वच्‍छतेबाबतीत आपली वेगळी ओळख निर्माण करुन स्‍वच्‍छतेचा एक आदर्श घालून…

कुडाळ सांगीर्डेवाडीतील नळधारक अजूनही पाण्यापासून वंचित.;संजय भोगटे..

दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करू संजय भोगटे यांचा ईशारा.. दोन दिवसात कुडाळ सांगीर्डेवाडीतील नळधारक यांचा पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करू असा संजय भोगटे यांनी ईशारा दिला…

श्री.दिग्विजय फडके यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

दोडामार्गश्री सातेरी जि.प.केंद्रशाळा साटेली भेडशी या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री दिग्विजय नागोजी फडके यांनी सादर केलेल्या नवोपक्रमाची राज्यस्तर स्पर्धेसाठी सलग तिसऱ्यादा निवड झाली आहे.सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात…

You cannot copy content of this page