Category: इतर

कळणे-सडा येथे कारचा अपघात गाडीचे मोठे नुकसान.;सुदैवाने जीवितहानी नाही..

दोडामार्ग /- दोडामार्ग च्या दिशेने जाणाऱ्या कारला समोरून येण्याऱ्या डंपरने हुल दिल्याने झाल्याने गाडीतील वृद्धेसह दोघेजण जखमी झाले.हा अपघात कळणे सडा येथील अवघड वळणांवर झाला.सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली.…

जिल्ह्यातील 30 वर्षांपेक्षा जुन्या सर्व शासकीय इमारतींचे स्ट्र्क्चरल ऑडिट करा.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील 30 वर्ष जुन्या सर्व शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल व सेफ्टी ऑडिट करावे अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कोरोना…

आभासी योग स्पर्धेत बॅरिस्टर खर्डेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश..

वेंगुर्ला /- मुंबई विद्यापिठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी कॉलेज, तळेरे येथे ‘विश्वविजयोत्सव‘ या क्रिडा महोत्सवांतर्गत जिल्हास्तरीय आभासी योग स्पर्धेत मारिया आल्मेडा, हर्षा खवणेकर व कस्तुरी शेटये यांनी यश संपादन केले.या स्पर्धेत…

महा आवास अभियानचे संपर्क अधिकारी यांची वेंगुर्ला पं.स.ला भेट..

वेंगुर्ला /- महा आवास अभियान ग्रामीणचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी वेंगुर्ला पंचायत समिती येथे भेट देत वेंगुर्ला तालुक्याचा आढावा घेतला. वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचे २८ फेब्रुवारी…

निवडणुकीच्या पाश्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील मतदान यंत्रे शनिवारी सिल.;

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्र शनिवारी सिल करण्यात आली.यावेळी कुपवडे ग्रामपंचायतीच्या एका पिवळ्या मतपत्रिके वरील उमेदवाराची निषाणी अस्पष्ट छापली गेली असल्याने याला भाजपाचे लोकप्रतिनिधी व कुपवडे…

Whats App वरील पर्सनल चॅट लपवायचेत? मग ‘हे’ वापरा!…

WhatsApp हे आता अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर WhatsApp न बघता कामाला सुरुवात करणे म्हणजे काही तरी चुकल्या चुकल्या सारखे होते. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, खास…

माडखोल – सावंतवाडी येथील समृद्धी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन उद्या..

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप व देसाई डेअरी माडखोल यांच्या संयुक्त विद्यमाने माडखोल – सावंतवाडी येथील समृद्धी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन शनिवार ९…

वेंगुर्ले येथे युवा साप्ताहाचे आयोजन..

वेंगुर्ला /-स्वामी विवेकानंद जयंती – राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग,तुळस यांच्या संयुक्त विद्यामाने १२ ते १९ जानेवारी या कालावधीमध्ये ‘युवा सप्ताहा’ चे आयोजन…

कोल्हापूरातील गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात क्कुप्रेशर मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर /- कोल्हापूरातील गोखले महाविद्यालयात IQAC सेल आणि रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध हिलर, ॲक्यूप्रेशर तज्ञ विद्यालक्ष्मी राजहंस,स्मित क्लिनिक, डायरेक्टर, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली…

वैभववाडीत पोलिस ‘रेझिंग डे’ सप्ताह संपन्न..

वैभववाडी /- वैभववाडी पोलिस ठाण्याच्यावतीने ‘पोलिस रेझिंग डे’ निमित्त कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालय,वैभववाडी बस स्टँड व बाजारपेठेतील नागरिकांना कोव्हिड विषयक मार्गदर्शन करण्यात आले.राज्यात दरवर्षी २ जानेवारी ते ८ जानेवारी…

You cannot copy content of this page