महिला व बालविकास विभागामार्फत ३८लाख निधीची तरतूद.;सभापती माधुरी बांदेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती..
४६८लाभार्थ्यांना होणार लाभ .. सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेअंतर्गत ४६८ लाभार्थींना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी ३८ लाख रुपये निधी खर्च करण्यात…
