Category: इतर

कुडाळ तहसीलदारांच्या गाडीला अपघात,अवैद्य वाळुचा पाठलाग करतानाची घटना; पोलिसात नोंद नाही..

कुडाळ /- कुडाळ मद्धे अवैध वाळूच्या गाडीचा पाठलाग करत असताना गाडीवरील ताबा सुटल्यामुळे कुडाळ तहसीलदारांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही,मात्र तहसीलदार कुडाळ यांच्या गाडीचे…

वेंगुर्ला तालुक्यातील अंगणवाडी सेविका- मदतनीस यांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान..

वेंगुर्ला /- जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बालविकास विभाग विभागामार्फत बुधवारी २० जानेवारी वेंगुर्ला तालुक्यातील अंगणवाडी सेविका,मदतनीस,मिनी अंगणवाडी सेविका यांना सन २०२० -२१ करिता “आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कार” जिल्हा परिषद…

सुब्रमण्य केळकर होणार तामिळनाडुत जिल्हा पोलिस अधिक्षक..

मसुरे/- युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन करत भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी निवड झालेला आचरा गावचा सुपुत्र चिंदर गावचा रहिवाशी सुब्रमण्य केळकर याना जिल्हा पोलिस अधिक्षक या पदासाठी तामिळनाडू राज्य…

तेर्सेबांबर्डे येथील दिप्ती चव्हाण युवती ट्रकने मागुन ठोकर दिल्याने अपघातात जागिच ठार..

कुडाळ /- नोकरीसाठीच्या इंटरव्ह्यूसाठी प्रवासा दरम्यान वाशी मुंबई येथून परत कुडाळ बाँबर्डे येथे येत असताना कु.दिप्ती यशवंत चव्हाण वय 25 तालुका कुडाळ ,ही युवती तेर्सेबांबर्डे मळावाडी. या युवती ट्रकने मागुन…

रेडी ग्रामपंचायतच्या वतीने सावंतवाडी प्रांताधिकारी यांना निवेदन

वेंगुर्ला /- रेडी येथे शासनाने रोजगार निर्मितीचा प्रकल्प न आणल्याने २६ जानेवारी पासून कार्यालयासमोर गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या वतीने उपोषण छेडण्यात येणार आहे,असे निवेदन रेडी ग्रामपंचायत च्या वतीने सावंतवाडी प्रांताधिकारी…

निलेश मोर्वेकर ‘अ‍ॅवॉर्ड ऑफ करेजने’ सन्मानीत..

मसुरे /- मालवण तालुक्यातील बांदिवडे मळावाडी गावचा सुपुत्र निलेश रविंद्र मोर्वेकर याचा कोरोना काळातील धाडसी सेवे बद्दल अंधेरी- मुंबई येथील होली स्पिरीट हॉस्पिटल कडुन नुकताच अ‍ॅवॉर्ड ऑफ करेज हा पुरस्कार…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष”पदी” पत्रकार आबा खवणेकर यांची वर्णी..

तर रायगड जिल्हाध्यक्ष”पदी” पत्रकार शैलेश पालकर तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष”पदी” पत्रकार चंद्रकांत बनकर यांची नेमणूक वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावचे सुपुत्र,’कोकणचा तडाखा’ या सोशल मिडियाचे सर्वेसर्वा तथा निर्भिड पत्रकार आबा…

महाराणा प्रताप कला दालन हे वैभववाडी शहरातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ.;सतीश सावंत

वैभववाडी/- महाराणा प्रताप कला दालन हे वैभववाडी शहरातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास निधी मधून वैभववाडी येथे हे कलादालन दीड वर्षा पूर्वी बांधलेले आहे.कलादालनाचे काम संबंधित ठेकेदाराने…

सिंधुदुर्गनगरी येथे ३२ रस्ता सुरक्षा महामार्ग कार्यक्रमाचे दिमाखात उद्घाटन संपन्न…

३२ रस्ता सुरक्षा महामार्ग कार्यक्रम आजपासून १७ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार संपन्न.. सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्गनगरी येथे ३२ वा रस्ता सुरक्षा महामार्ग कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमात कसाल- कणकवली केंद्र प्रभारी…

नाजूक प्रकारातून शिक्षकाचे कानशिल रंगविल्याने कुडाळमद्धे खळबळ..

कुडाळ /- ‘नाजूक’ विषयाबाबत जाब विचारला म्हणून विदयार्थ्यांच्या भावाने शिक्षकाच्या ‘श्रीमुखात’ भडकावली.कुडाळ येथील ‘एका’ पंचक्रोशीतील एका महाविद्यालयातील शिक्षकाने आज महाविद्यालयातीलच विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले. मात्र त्यानंतर…

You cannot copy content of this page