Category: इतर

समर्थ बागवे महाराज संस्थानचे उपक्रम अनुकरणीय! ; उधोजक डॉ दीपक परब..

मसुरे /- येथील समर्थ बागवे महाराज संस्थानचे सर्व उपक्रम नियोजनात्मक व अनुकरणीय असतात. आपल्या अध्यात्मिक शक्तीची प्रचिती दत्तगुरु आणि समर्थ बागवे महाराज यांनी वेळोवेळी भक्तांना दिली आहे. येथील उपक्रमांना आपले…

सेवांगणच्या कट्टा शाखेत ‘जयंती एका देवमाणसाची’

मसुरे /- कोकण रेल्वेचे शिल्पकार, वर्गविहीन रेल्वे सुरु करणारे रेल्वेमंत्री, शेतकऱ्यांचे हित जपणारे अर्थमंत्री, कोकणचे लोकसभेत ५ वेळा प्रतिनिधीत्व करणारे खासदार मधू दंडवते यांची जयंती बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा…

हडपीड येथील भक्त निवासाचे २८ जानेवारी रोजी उदघाटन..

मसुरे /; देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथील भक्त निवासाचे उद्धाटन २८ जानेवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता होणार आहे. मठामध्ये येणाऱ्या बाहेरगावातील स्वामीभक्तांची व पर्यटकांची राहण्याची…

पळसंब येथील नवीन तलाठी सझामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार.;आ. वैभव नाईक

पळसंब नवीन तलाठी कार्यालयाचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन. मालवण /- नागरिकांना सातबारा, इतर दस्तऐवज पुरविण्याबरोबरच आपतकालीन परिस्थितीच्या वेळी तलाठी धाव घेतात. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांची…

रंगबहार कुडाळ आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर.;

कुडाळ,/- रंगबहार कुडाळ या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कै. मंदार रमण कुलकर्णी स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र आणि गोवा राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निबंध स्पर्धेत व्ही. पी.…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या कुडाळ पंचायत समितीत साजरी होणार..

कुडाळ /- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला साजरी होणार आहे. राष्ट्रपुरुष/ थोर व्यक्ती यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याबाबतच्या शासननिर्णया नुसार हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे…

कुडाळ गांजा तस्करी प्रकरणातील संशयिताच्या मुसक्या कुडाळ पोलिसांनी आवळल्या..

कुडाळ /- कुडाळ गांजा तस्करी प्रकरणी अखेर फरारी संशयित आरोपी संकेत महेंद्रकरला पोलीससांनी त्यांच्या मुसक्या आवळत पहाटे गजाआड केले आहे.अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली आहे.वरवडे फणसवाडी…

वेंगुर्ले येथे बॅ. नाथ पै कम्युनिटी सेंटरसाठी न.प.दहा गुंठे जागा देणार.; वेंगुर्ले नगरपरिषद सर्वसाधारण सभेत निर्णय

वेंगुर्ला /- वेंगुर्ले येथे होणाऱ्या बॅ. नाथ पै कम्युनिटी सेंटरसाठी दहा गुंठे जागा उपलब्ध करून देण्याचे आज झालेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले. वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी…

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दोन दिवशीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत वेंगुर्ले शहरातील शासकिय अधिकारी व कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यासाठी दोन दिवशीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर साई दरबार हॉल येथे संपन्न झाले.या प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन न.प.नगराध्यक्ष दिलीप…

You cannot copy content of this page