Category: इतर

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत टोपीवाला मालवण संघाने पटकाविले विजेतेपद..

सिंधुदुर्गनगरी संघास उपविजेतेपद.;भालचंद्र गावकरची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड.. मालवण /- सिंधुदुर्गात प्रथमच ओरोस येथे रामा स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित ३ ऑन ३ बास्केटबॉल स्पर्धेत मालवणच्या टोपीवाला ए संघाने सिंधुदुर्गनगरी बी संघाचा…

रेडी ग्रा.पं.,लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनास जाहीर पाठिंबा.;शिरोडा सरपंच मनोज उगवेकर

वेंगुर्ला /- तालुक्यातील रेडी येथील टाटा मेटॅलिक प्रकल्प बंद झाल्यापासून रेडीप्रमाणेच संपूर्ण शिरोडा पंचक्रोशीतील बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे.सदर प्रकल्पावर अवलंबून असणारे शिरोडा पंचक्रोशीतील बरेचसे सर्वच व्यवसाय कोलमडलेले असून शिरोडा, आरोंदा…

तिथवली येथे परप्रांतीय कामगाराचा ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू..

वैभववाडी /- तिथवली येथील केसीसी क्रेशर वरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत असलेल्या घरी मृत्यू झाला. मयत झालेल्या कामगारांचे नाव ललवाप्रसाद भेलूप्रसाद केवट वय…

नावळे येथून तरुणी बेपत्ता..

वैभववाडी /- नावळे गावठाणवाडी येथील तरुणी कणकवली येथे मावशीकडे जाते असे सांगून गेलेली तरुणी परत घरी आली नाही म्हणून तिच्या वडिलांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाली असल्याची फिर्याद दिली…

सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न..

कुडाळ /- सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरने जिल्ह्यात आरोग्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे जिल्ह्यात आरोग्य सेवा अत्यंत कमी असताना या सेंटरचे पाच पांडव एकत्र आले जिल्ह्यात आरोग्य…

आपल्या गुरूंचा जन्मदिवस सातत्याने १२ वर्ष साजरा करत मृणाल सावंत हिने जोपासला गुरूंप्रति आदर..

कुडाळ /- शिष्याचा गुरुप्रति असणारा आदर हा येथील नृत्यांगना मृणाल सावंत हिने जोपासत तिचे गुरू राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जेष्ठ साहित्यीक द ना प्रभू गुरुजी यांचा सलग बारा वर्षे त्यांच्या घरी…

वेंगुर्ला येथे ३१ जानेवारी रोजी पोस्टर स्पर्धा…

वेंगुर्ला /- नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुर्ग तुळसच्या वतीने ३१ जानेवारी २०२१ रोजी हॉटेल लौकिक हॉटेल वेंगुर्ला येथे सकाळी ९.३० वा. जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले…

नवीन कुर्ली गावातील लोकांच्या “त्या” उपोषणाशी गावाचा संबंध नाही .; राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे स्पष्टीकरण

कणकवली /- नवीन कुर्ली गावातील भाजपाप्रणित काही लोकांनी २६ जानेवारी रोजी गावच्या ग्रामपंचायतीसाठी पुकारलेल्या उपोषणाशी गावाचा काही सबंध नाही. गावची ग्रामपंचायत व्हावी असे याना खरेच वाटत असते तर यांचे नेते…

वेळागर संघर्ष समितीच्या वतीने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण..

वेंगुर्ला /- वेळागर संघर्ष समितीच्या वतीने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रातिनिधिक स्वरूपात तर वेळागर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती वेळागर संघर्ष समितीचे नेते जयप्रकाश चमणकर व वेळागर…

नगराध्यक्ष ओंकार तेली यांचे तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या विरोधात उद्द्या आमरण उपोषण..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी देवानंद कृष्णा ढेकळे यांनी पदाचा गैरवापर करुन ३ अपत्य असल्याची माहिती शासनापासून दडवून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करुन त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याबाबत दिलेल्या…

You cannot copy content of this page