Category: इतर

मुंबईतील बेस्ट सेवेमधून सिंधुदुर्ग विभागाला वगळण्यातसाठी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष अशोक राणे यांची मागणी..

कणकवली /- मुंबईतील बेस्ट सेवेसाठी सिंधुदुर्ग विभागातून चालक-वाहक पाठविले जात आहेत. मात्र यातील बहुतांश कर्मचारी कोरोना बाधित होत आहेत. त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय देखील कोरोना बाधित होत असून इतरांनाही कोरोना संसर्गाचा…

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय कॅप्टन श्रीराम पाल होळकर यांचे निधन..

कोकण प्रदेश ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने वाहण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली सिंधुदुर्ग-ऑल इंडिया धनगर समाज महासंघ( दिल्ली) साठी अतिशय दुःखदायक घटना घडलीमहसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अतिशय मनमिळाऊ तितकेच शिस्तप्रिय…

मुणगे गावचे माजी उपसरपंच आबा लब्दे यांचे निधन..

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धाकु पांडुरंग लब्दे ( ५५ वर्ष) यांचे मुणगे कारीवणेवाडी येथील राहत्या घरी मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास निधन झाले.…

मनुष्यबळी गेल्यास वनविभाग जबाबदार.;वाघाने पुन्हा हल्ला करत तिसरे वासरू केले ठार पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणीपिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी येथील नंदकिशोर महाजन कुटुंबियांच्या मालकीच्या सहा महिने वयाच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या आणखी एक वासरावर बुधवारी पहाटे वाघाने हल्ला करत फडशा पाडला. केवळ पाच दिवसात…

किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३५६ वा वर्धापन दिन साजरा…

मालवण /-ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३५६ वा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे आज दांडी येथील मोरयाचा धोंडा याठिकाणी साजरा करण्यात आला. किल्ल्याच्या पायाभरणीचा वर्धापन आज सकाळी मोरयाचा धोंडा येथे…

कुडाळ शहरातील सुपर ग्राहक बाजारवर गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची कारवाई..

कुडाळ /- कुडाळ शहरातील सुपर ग्राहक बाझारचे मालक रणजित दिनकर शिंदे यांनी शासनाने ठरवून दिलेल्या सकाळी ०७ ते.११ वा वेळेनंतरही दुकान चालू ठेवले व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सद्यस्थितीचा विचार करता…

सिंधुदुर्गजिल्हा बँकेची व्याज दरात मोठी कपात.;बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची माहिती..

अनेक प्रकारच्या कर्जावरील व्याजदर अर्धा ते दोन टक्के झाले कमी.. जिल्हा बँकेने आपल्या सभासद संस्थांना तसेच वैयक्तिक थेट कर्जदारांठी १ एप्रिल २०२१ पासून वितरीत होणाऱ्या कर्जासाठी अर्धा ते २ टक्क्या…

आरोग्य केंद्रात घुसला ‘इंडियन कोब्रा!’

मसुरे /- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात शासनाचे आरोग्य कर्मचारी मेहनत घेत आहेत. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास नेहमी प्रमाणे आरोग्य कर्मचारी कामात असताना अचानक पणे ‘तो’ दृष्टीस पडल्याने आरोग्य…

मुला पाठोपाठ मातेने घेतला जगाचा निरोप!

मसुरे ,/- मुलाच्या निधना नंतर तीनच दिवसांनी आईचेही निधन झाल्याची घटना वेरली नमसवाडी येथे घडली आहे. येथील दीपक रामचंद्र जाधव (५० वर्ष) यांचे १८ एप्रिल रोजी गोवा बांबुळी येथे उपचारा…

पंकज वर्दम यानी नागरिकांना ‘ हे ‘ केले आहे आवाहन!

मसुरे /- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर युवा सेना उपजिल्हा प्रमुख व पोईप ग्रामपंचायत सदस्य पंकज वर्दम यांनी ग्रामस्थांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. पोईप ग्रामपंचायत हद्दीमधील आणि आसपासच्या परिसरातील सर्व रहिवाशांना…

You cannot copy content of this page