वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १३१ मि.मी. पावसाची नोंद..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 131 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 63.175 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2438.313 मि.मी.…
