Category: इतर

ई.लिलावासाठी काढलेली निविदा रद्द करावी.;नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेचे वेंगुर्ला नगरपरिषदेला आदेश.

”त्या” १५ व्यापाऱ्यांना प्राधान्याने गाळे देण्याचीही केली सूचना.. वेंगुर्ला /- नवीन मच्छिमार्केटच्या बांधकामावेळी नगरपरीषदेने पर्यायी जागा दिलेल्या जागेत जे व्यवसाय करीत होते अशा १५ व्यापा-यांना नवीन बांधलेल्या गाळ्यात शासनाच्या नियम,…

प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती निशा पवार यांचा प्रांतधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते यथोचित करण्यात आला सत्कार..

सावंतवाडी  /- श्रीमती निशा पावर यांनी भुसापादनाचे काम उत्कृष्टरित्या केले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामी सोपावलेली कामे वेळेत पार पाडली आहेत. तसेच covid च्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या काळातील उपविभागातील अडकलेले परप्रांतीय…

कणकवली तालुक्यात सर्वाधिक ३४ मि.मी. पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 34 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 16.875 मि. मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…

ऐन गटारी अमावस्येच्या तोंडावर धाकू सावंत यांच्या पोल्ट्रीतील सुमारे ६० गावठी कोंबड्या जंगली जनावराने केल्या फस्त..

कुडाळ /- ऐन गटारी अमावस्येच्या तोंडावर पणदूर येथील शेतकरी धाकू शंकर सावंत यांना काळाने दगा दिला आहे. पणदूर, जितवणे येथील सावंत यांच्या घरगुती पोल्ट्रीमधील विक्रीसाठी तयार असलेल्या सुमारे ६० ते…

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरीत बदली तर,शीतल रसाळ यांची सावंतवाडी तहसीलदारपदी नियुक्ती..

सावंतवाडी /- सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या जागी अमरावती महसूल विभागातील खामगाव तहसीलदार पदी कार्यरत असलेल्या शीतल रसाळ यांची सावंतवाडी तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात…

गोठोसचे माजी सैनिक यांचे दुःखद निधन..

कुडाळ /- गोठोस गावचे पूर्वीचे रहिवासी आणि आता निवजे येथे स्थायिक झालेले माजी सैनिक श्री.भागोजी बापू वरक (मामा) यांचे काल सायंकाळी 6.00 वाजता हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. श्री…

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांची सावंतवाडी नगरपालिकेला भेट..

सावंतवाडी /- मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व सिंधुदुर्गचे सुपुत्र सुहास पेडणेकर यांनी आज मुंबई विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेच्या पाहणी दरम्यान येथील पालिकेला भेट दिली यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे शाल व…

नडगिवेत ताबा सुटल्याने कंटेनर पलटी, चालक जखमी..

कणकवली /- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटणपासून जवळ असलेल्या नडगीवे येथे सकाळी ९.३० वाजता एका अवघड वळणावर आयशर १६ चाकी कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कंटेनर पलटी…

महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना सिंधुदुर्ग विभागाची चिपळूण पुरग्रस्तांना मदत..

मालवण /- महाराष्ट्र एस टी कामगार सेना सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना सिंधुदुर्ग विभागाचे कायदेशीर सल्लागार साखरे विभागीय सचिव भगवान (आबा) धुरी तसेच…

बदली आदेश त्वरीत रद्द करण्यात यावे… अन्यथा कोकण विभागीय आयुक्तांकडे मागणार दाद.;जि. प. सदस्य प्रदीप नारकर यांचा इशारा..

सिंधुदुर्ग /- शासन निर्णय क्र. जिपब ४१४/प्र.क्र. ११२ / आस्था- १४ मंत्रालय, मुंबई, दि. १५ मे २०१४ या शासन निर्णयामध्ये (क) बदली करण्याची कार्यपध्दत (चार) अन्वये बदली करीत असताना प्रशासनाने…

You cannot copy content of this page