Category: इतर

नगराध्यक्ष पद आरक्षण सोडत 27 जानेवारी रोजी..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची सोडत गुरुवार २७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. मुंबई मंत्रालय येथे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. महाराष्ट्रातील १३९ नगरपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच पार पडलेल्या…

चोरी केल्याप्रकरणी एकास दोन दिवसाची पोलिस कोठडी…

मालवण /- मालवण तालुक्यातील तिरवडे उगवतीवाडी येथील एका कन्स्ट्रक्शन साईट वरील साहित्यासह मोटारसायकल चोरी करून फरार झालेल्या संशयित गणेश काळूराम भगत ( वय ३०, रा. शिलारवाडी, शिलारगाव, शिलार, ता. कर्जत,…

वायंगणी येथे लागलेल्या आगीत काजू कलमे जळून खाक,सुमारे ७० ते ८० हजाराचे नुकसान शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज ..

वेंगुर्ला /- तालुक्यातील वायंगणी कोंडुरावाडी येथे आज रविवारी दुपारी १२.३० वा.च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत येथील शेतकऱ्यांच्या काजू कलमे जळून सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान ही…

आकडी येऊन रस्त्यावर पडल्याने युवकाचा मृत्यू…

सावंतवाडी /- आकेरी येथील 30 वर्षीय युवकाचा आकडी येऊन रस्त्यावर कोसळल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेमळे दांड्याचे गाळू परिसरात घडली आहे. समीर गावडे…

वेंगुर्ले न.प. च्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाला अधिकाऱ्यांची भेट –

वेंगुर्ला / – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा कार्यक्रमनिमित्त जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व अभियंता यांनी वेंगुर्ले न.प. च्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाला भेट दिली.यावेळी अधिकाऱ्यांनी येथील प्लांटबाबत माहिती घेत  प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त…

आमदार दीपक केसरकर यांच्याकडून हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त अभिवादन..

सावंतवाडी/- हिंदुहृदसम्राट तथा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात तसेच शिवसेना शाखेत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने दशावतारी २५ कलाकारांचा करण्यात आला सन्मान..

मालवण /- शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने देवबाग येथे दशावतारी कलाकारांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी पंचक्रोशीतील २५ दशावतारी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.…

सरपंच पंढरी वायंगणकर यांना यांनी अजगराला जिवंत पकडले…

कणकवली /- कणकवली तालुक्यातील असलदे धनगरवाडी येथील लक्ष्मी वरक यांच्या घराजवळ कोंबडीसाठी अजगर आला असता राजा परब यांनी सर्प मित्र असलेले असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना फोन करून सदर अजगारबाबत…

जानवली ग्रा.पं.चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी माझ्यावर अविश्वास ठराव.;जानवली उपसरपंच शिवराम राणे यांचे स्पष्टीकरण.

कणकवली /- कणकवली जानवली ग्रा. पं. उपसरपंचावरील अविश्वास प्रस्ताव हा जानवली ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार लपविण्यासाठी व सरपंच शुभदा राणे यांच्यावर कोकण आयुक्तांकडून होणाऱ्या कारवाईच्या आकसातून दाखल करण्यात आल्याचा आरोप उपसरपंच शिवराम…

संत राऊळ महाराज महाविद्यालयात २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदाता दिवस होणार साजरा..

जिल्हाधिकारी श्रीम. के.मंजूलक्ष्मी तसेच मुख्य कार्यकारी निवडणूक अधिकारी श्री.जयकृष्न फड यांची लाभणार प्रमुख उपस्थिती.. कुडाळ /- २५ जानेवारी रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन व विस्तार…

You cannot copy content of this page