Category: इतर

कट्टा भंडारी समाजाच्यावतीने रमण वायंगणकर यांचा करण्यात आला सत्कार..

मालवण /- भंडारी समाज महासंघाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांचा तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज यांच्यावतीने समाजाचे ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष मामा माड्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू…

प्रजासत्ताक दिनी दीपकभाई केसरकरांनी स्काऊट गणवेश देऊन केले कौतुक..

राष्ट्रीय सुवर्णबाण कबबुलबुल परिक्षेत यावर्षीही दोन विद्यार्थी उतीर्ण… वेंगुर्ला /- जि. प.प्राथ.शाळा मातोंड वरचेबांबर ही ग्रामीण भागातील एक उपक्रमशील शाळा असून भारत स्काऊट गाईड अंतर्गत कबबुलबुल युनिट दरवर्षी राज्य, राष्ट्रीयस्तरावर…

जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेतून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय खेळाडू घडतील.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन…

कणकवली /- शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकाने बॅटमिंटन खेळ खेळला पाहिजे.तसेच बॅटमिंटन खेळातही करिअर करण्याची संधी खेळाडूंना नक्कीच आहे.पुढील वर्षी या स्पर्धा कणकवली न.प.कडून उभारण्यात आलेल्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये खेळवण्यात येतील…

माजी नगरसेवक बंडू गांगण यांना पितृशोक,सेवानिवृत्त मंडळ अधिकारी अनंत गांगण यांचे निधन.

कणकवली /- कणकवली शहरातील सेवानिवृत्त महसूल सर्कल इन्स्पेक्टर अनंत गांगण ( वय 89, रा.जळकेवाडी ) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी आज सकाळी निधन झाले. कणकवली न.पं. चे माजी नगरसेवक अजय उर्फ…

तळेरे विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्षपदी पं.स.माजी सभापती दिलीप तळेकर यांची बिनविरोध निवड..

कणकवली/- तळेरे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित तळेरे, ओझरम, दारुम,साळिस्तेच्या अध्यक्षपदी कणकवली पंचायत समिती माजी सभापती श्री दिलीप तळेकर याची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून प्रदिप जनार्दन…

कुडाळ शहरामध्ये नवीन सहाय्यक जिल्हा उपनिबंधक कार्यालय सुरू करावे.;आ.वैभव नाईक यांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी.

कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मंत्रालयात भेट घेऊन कुडाळ शहरामध्ये नवीन सहाय्यक जिल्हा उपनिबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी केली त्यावर ना.…

भात खरेदी नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ.;आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग,रत्नागिरी सह राज्यातील चंद्रपुर , नाशिक ,पालघर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावरील विविध अडचणींमुळे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकरी नोंदणीकरिता मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

वजराट गावातील विकासात्मक कामांसाठी जि.प.मार्फत नेहमीच सहकार्य राहील.;जि.प.अध्यक्षा संजना सावंत.

वेंगुर्ला /- वजराट गावातील या नवीन नळ पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. गावातील विकास कामांसाठी जिल्हा परिषदेमार्फत नेहमी पाठिंबा व सहकार्य राहील.कोणतेही सार्वजनिक विकासात्मक काम असेल तर निसंकोचपणे…

आंब्रड सेवा सहकारी सोसायटीच्या अफरातफरीतील ४ आरोपींची जामीनावर मुक्तता..

कुडाळ /- आंब्रेड ग्रामविकास सेवा सोसायटी यांचे २०११ ते २०१५ या कालावधीतील लिपिक श्री. दत्तात्रय कदम व चेअरमन श्री. भिकाजी राऊल यानी दिनांक ०१.०४.२०११ ते ३१.०३.२०१५ या मुदतीत रक्कम ९.४०.७७५=00…

सेवानिवृत्त शिक्षकाना नाममात्र सभासद करुन घेणार!सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी कडून घोषणा

मसुरे /- झुंजार पेडणेकर महाराष्ट्र शासन राजपत्र २६ डिसेंबर २०२१ या शासननिर्णयानुसार निवृत्त होणाऱ्या सदस्यांना ठेवी परत केल्यामुळे झालेल्या रोखतेच्या टंचाईवर मात करण्यासाठी निवृत्त झालेल्या सदस्यांना नाममात्र सदस्य करून त्यांच्या…

You cannot copy content of this page