Category: इतर

🛑मिठबाव येथे लोकसहभागातून वनराई बंधारा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे ग्रामस्थांसोबत श्रमदान.

◼️नागरिक, विद्यार्थी, महिला बचत गट, शेतकरी व शासकीय कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ✒️लोकसंवाद /- देवगड. लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने देवगड तालुक्यातील मिठबाव येथे भंडारवाडी येथील ओहळावर वनराई बंधारा…

🛑सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी SSB कोर्स क्र. ६७ साठी १५ ऑक्टोबरला मुलाखत.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी आवश्यक असलेल्या Services Selection Board (SSB) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र शासनाच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्रातील…

🛑ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन.

✒️लोकसंवाद /- मुंबई. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. या दिग्गज अभिनेत्याने वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.हृदयविकाराच्या झटक्यानं गोव्यात निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी…

🛑दुकानाच्या वादातून तरुणाचा खून मृतदेह रेल्वेस्थानका जवळ टाकला.; दोघांना अटक.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. दुकानाच्या वादातून गोव्यात एका २३ वर्षीय तरुणाचा बेदम मारहाण करून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळील निरवडे रस्त्यावर आणून फेकून दिला.…

🛑“सिंधुदुर्गच्या राजा” समोर रंगली कालवीबंदरच्या श्री विठ्ठल रखुमाई मालवणी फुगडी”

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. केळूस-कालवीबंदर येथील कु.दिव्या खवणेकर हिच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री विठ्ठल रखुमाई महिला गृप फुगडीतील महिलांनी कुडाळ येथील “सिंधुदुर्ग राजा”च्या दरबारात फुगडीचे अप्रतिम सादरीकरण केले. कोकणातील फुगडीची परंपरा शेकडो…

🛑विहिरीत पडलेल्या खवले मांजराला ग्रामस्थ अन् वनविभागाकडून जीवदान;

✒️लोकसंवाद /- कुडाळ. वनविभाग सावंतवाडीच्या वतीने २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ‘वन्यजीव सप्ताह’ व ‘सेवासंकल्प अभियान’ नियोजनबद्ध पद्धतीने राबवले जात आहे. या अभियानादरम्यान मौजे झाराप-मुंड्येवाडी येथे विहिरीत पडलेल्या…

🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘स्टार्टअप वर्कशॉप’; महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे सीईओ डॉ. श्रीकांत पाटील यांची उपस्थिती.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअपच्या माध्यमातून प्रत्यक्ष व्यावसायिक रूप देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील इनक्युबेशन सेंटर आणि महाराष्ट्र राज्य…

🛑यशस्वी जीवनासाठी कोणत्या दिशेने जायचे हे आपण स्वतः ठरवायचे आहे :दादा भुसे.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करताना जीवन जगण्याची दिशा देतात. कोणत्या दिशेने जायचे हे विद्यार्थ्यांनी ठरवायचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात मार्गक्रमण केले तर यशस्वी होता येईल. त्यासाठी कष्ट करण्याची…

🛑गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व संस्कार वाढविण्यावर भर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

◼️‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील सहा शाळांना भेटी.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि संस्कार वाढविण्यासाठी शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी…

You cannot copy content of this page