Category: इतर

🛑उद्या १४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ल्यात शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा..

◼️विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे आयोजन. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना…

🛑फोंडाघाट येथील कार अपघात तरुणाचा जागीच मुत्यू.

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेतील रहिवासी आणि व्यावसायिक राजेश (राजा) पेडणेकर यांचे सुपुत्र मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर (वय २८) यांचा कानडेवाडी नजीक झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी…

🛑”उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कूलचे उल्लेखनीय यश “

✒️लोकसंवाद /- कुडाळ. एस .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस.एल.देसाई विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता -सातवी )उल्लेखनीय असे यश संपादन करून प्रशालेची मान उंचावली…

🛑कुडाळमधील तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

◼️पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे,देशप्रेमी नागरिक,विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने गुरुवारी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.हातात डौलाने फडकणारा तिरंगा, देशभक्तीपर…

🛑बांदा ग्रामपंचायत तर्फे जय भोसले यांचा सत्कार.

✒️लोकसंवाद /- बांदा. व्हिओएम कोअर राज्य कमिटीच्या सदस्यपदी तसेच शिवशंभू प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार जय भोसले यांचा बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्याहस्ते…

🛑आंब्रड येथील वीस वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील आंब्रड मधली राऊळवाडी येथे आजाराला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी १० वा. च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयत तरुणीचे नाव प्रणिता…

🛑अटल प्रतिष्ठान आयोजित संस्कृत भाषेतील विविध स्पर्धांचे जिल्हास्तरीय आयोजन..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन यासाठी अटल प्रतिष्ठान सातत्याने गेली वीस वर्षाहून जास्तकाळ संस्कृत भाषेतील विविध स्पर्धांचे आयोजन करते.संस्कृत दिनाचे औचित्य साधुन रविवार दिनांक ३० ऑगस्ट्…

🛑हुमरमळा श्री देव रामेश्वर मंदिरात १५ऑगस्ट पासुन हरिनाम सप्ताहाचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- मनोज देसाई,कुडाळ. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही हुमरमळा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे,शनिवार पासून १५ ऑगस्ट रोजी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी,शनिवारी दुपारपासून विविध भजन मंडळांची भजने ,…

🛑एसटी वाहक कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन मेळावा संपन्न.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सन २०१० च्या एसटी वाहक (कंडक्टर) भरतीतील कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन मेळावा ९ ऑगस्ट २०२६ रोजी गारवा रिसॉर्ट, तळगाव (मालवण) येथे उत्साहात पार पडला. तब्बल १५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या…

🛑कुडाळमध्ये चोरीचा प्रयत्न फसला कुडाळ पोलिसांकडून तपास सुरू..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील एस. एन. देसाई चौकानजीक उद्यमनगर परिसरातील एका बिल्डिंग मधील एका फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा चोरीचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. सदर फ्लॅटमधील…

You cannot copy content of this page