🛑सिंधुदुर्गात ५ हजार वनराई बंधारे पूर्ण..पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले जिल्हावासीयांचे आभार.
◼️१० हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट;लोकसहभागातून निम्मे लक्ष्य साध्य पाणीटंचाई टाळण्यासाठी मोहीम सुरू ठेवण्याचे आवाहन. ✒️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भविष्यात पाणीटंचाईचे संकट उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यातील गावागावांत…
