🛑प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून मातांना आर्थिक आधार; पात्र महिलांना ११ हजार रुपयांपर्यंत लाभ.;मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर.
◼️शारदीय नवरात्रीच्या ‘नवदुर्गा’ उपक्रमातून योजनेची जनजागृती. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे आरोग्य सुधारण्यासोबतच त्यांना पोषक आहारासाठी आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येते.…
🛑राज्यस्तरीय नवउद्योजिका पुरस्कारप्राप्त मृणाल सावंतचा कुडाळ येथे गौरव.
◼️नृत्यांगना ते नवउद्योजिका! मृणाल सावंतचा प्रेरणादायी प्रवास. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. वयाच्या दहाव्या वर्षापासून नृत्यकलेची साधना करत यशाची शिखरे गाठणाऱ्या मृणाल सावंत हिने नृत्यांगना ते नवउद्योजिका असा प्रेरणादायी प्रवास केला आहे.…
🛑पिंगुळी-गुढीपूर येथे आढळला सेवानिवृत्त लिपिकाचा मृतदेह.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी-गुढीपूर येथे भाड्याच्या घरात एकटे राहणारे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त लिपिक विजय सोनू कळंबटे (वय ६४, मूळ गाव हातखांबा, रत्नागिरी) शनिवारी रात्री मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह कुजलेल्या…
🛑वेंगुर्ल्यातील दाभोली मोबारवाडीतील ५१ तोळे सोन्याच्या चोरीचा पर्दाफाश
◼️घरकाम करणाऱ्या महिलेनेच लुटले मालकिणीचे घर. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-मोबारवाडी येथे ज्येष्ठ महिलेच्या घरातून तब्बल ५१५ ग्रॅम म्हणजेच सुमारे ५१ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या धाडसी चोरीचा सिंधुदुर्ग…
🛑कविलकाटे ग्रामस्थांच्या श्रमदानातून जलसंधारणाचे काम.;श्रमदानातून बांधला बंधारा.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे येथे आज रविवारी दिनांक ११. १०.२०२६. रोजी काविलकाटे ग्रामस्थ, शेतकरी, नागरिक यांच्या श्रमदानातून कविलकाटे बाळकृष्ण नगर येथील गणेश घाट समोरील बंधारा नागरिकांच्या श्रमदानातून घालण्यात…
🛑१० ते २५ ऑक्टोंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात नवरात्रौत्सव सण पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून सार्वजनिक मंडळांकडून मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यात शक्यता असते.लेझर लाईट डोळ्यावर पडल्याने वृद्ध, लहान मुले…
🛑पाणीटंचाईच्या संकटात कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक नको.;आमदार निलेश राणेंच्या सक्त सूचना.
◼️१५४ बंधाऱ्यांपैकी केवळ ३६ बंधाऱ्यांत योग्य पाणी अडवणूक. ✒️लोकसंवाद /- मालवण. जिल्ह्यात दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना नागरिकांना शासकीय कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक करू नका.सरसकट पंचनामे करून बाधितांना तातडीने…
🛑बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेतून मुलींचे संरक्षण व शिक्षणाला प्रोत्साहन द्या.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने विविध शासकीय योजना व उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.नवरात्रोत्सवातील आजच्या नारंगी रंगाच्या अनुषंगाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’…
🛑नवरात्रीतून महिला व बालकल्याण योजनांचा जागर; जिल्हा प्रशासनाचा ‘नवदुर्गा’ उपक्रम.
◼️नऊ दिवस,नऊ रंग आणि महिला-बालकल्याणाच्या विविध योजनांची माहिती. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी शारदीय नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून महिला व बालकांच्या संरक्षण, सक्षमीकरण आणि कल्याणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत…
