Category: सामाजिक

मराठा आरक्षणसाठी १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक..!

कोल्हापूर /- मराठा आरक्षणाला सर्वेच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे नोकरभरती व शैक्षणिक सवलतींमध्ये आरक्षणाचा कोणताही लाभ मराठा मुलामुलींना मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष असून आपल्या मागण्यांसाठी मराठा समाजाने…

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भयांची कौटुंबिक हिंसाचार सर्वेक्षणांमध्ये उल्लेखनीय कामगिरी

कोल्हापूर /- कौटुंबिक हिंसाचाराचा कार्यस्थळावर होणारा परिणाम या संदर्भात डिसेंबर 2019 पासून भारतामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. भारतातील वाहतूक क्षेत्रातील अनेक कामगार संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्र…

सरपंच बापू फाटक यांच्या नेतृत्वाखाली आयनल ग्रामपंचायतने सार्वजनिक ठिकाणे केली चकाचक..!

कणकवली/- आयनल ग्रामपंचायत तर्फे आयनल आरोग्य केंद्र, गावठण पुर्ण प्राथमिक शाळा, रोहिले वाडी पुर्ण प्राथमिक शाळा, पावणादेवी मंदिर आणि मनेरवाडी पुर्ण प्राथमिक शाळा, आयनल अंगणवाडी (गावठण, रोहिले वाडी,मनेरवाडी) येथील साफसफाई…

श्रीमती रंजना कदम यांचे हायस्कूल च्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान.;सदानंद राणे..

मालवण /- ज्ञानदीप विद्यामंदिर वायंगणी हायस्कूलच्या जडणघडणीमध्ये श्रीमती रंजना कदम यांचे फार मोठे योगदान आहे शाळेतील विद्यार्थी सुसंस्कृत व सर्वांगाने एक जबाबदार नागरिक झाला पाहिजे या भावनेतून त्यांनी विद्यार्थ्यांवर अध्यापना…

वायंगणी पाटवाडी ग्रामस्थांनी केली स्वखर्चाने स्वच्छता.; ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप..

आचरा /- खराब झालेल्या रस्त्याच्या साईडपट्टीचे काम करणे,स्ट्रीट लाईट गेलेले बल्ब बदलने,वहाळावरील संरक्षक भिंत बांधणे आदी कामांच्या पुर्तते बाबत वायंगणी ग्रामपंचायत येथे विचारणा करण्यास गेलेल्या पाटवाडी ग्रामस्थांना सरपंच, ग्रामसेवक व…

CRZ जनसुनावणी पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या घिसाडघाईचा जिल्ह्यातील बाधित गावांना बसू शकतो फटका..

सिंधुदुर्ग /- जिल्हा प्रशासनाने सलग तिसऱ्या दिवशी CRZ जनसुनावणी ठेऊन घाईगडबडीत जनसुनावणी आटोपण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे दिसत आहे.. पहिल्याच दिवशी ऑनलाईन जनसुनावणी घेताना ढिसाळ नियोजनामुळे सुनावणी रद्द करण्यात आली. सदर सुनावणीच्या…

मालवणमद्धे आधार केंद्र सुरू करण्यासाठी समाजसेविका शिल्पा खोत यांचे तहसीलदारांना निवेदन..

मालवण /- मालवण शहरामध्ये सध्या स्थितीत,अलिकडच्या काळात मालवण पोस्ट ऑफीस आणि बैंक ऑफ इंडिया अशा दोन ठिकाणी आधार केंद्र सुरू होती व त्याठिकाणी लोकांच्या नवीन आधारकार्डची नोंदणी आणि जुनी आधारकार्ड…

उमेद अभियान वाचावा, सह्याद्री प्रभागसंघ फोंडाघाटच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन..

कणकवली /- उमेद अभियान वाचावा, ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधीपासून दूर नेऊ नका अशी मागणी करत आज सह्याद्री प्रभागसंघ फोंडाघाटच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांची भेट घेतली…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CZMPs)जनसुनावणी 30 सप्टेंबरला..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रारुप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे हे सर्व जनतेच्या सूचना / हरकतीसाठी आमंत्रित करण्यासाठी प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CZMPs) जनसुनावणी दि.28.09.2020 रोजी सकाळी 11.00 वाजलेपासुन…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीआरझेड स्पेशल केस म्हणून स्वतंत्र नियम लावा :-आम.नितेश राणे

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या समुद्र किनारपट्टीचा विचार करता सीआरझेड च्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्हयाचा स्पेशल केस म्हणून विचार केला पाहिजे.किनारपट्टीवरील मच्छीमार बांधव,किनारपट्टीवर राहणारे लोक,यांचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर किनारपट्टीवरील…

You cannot copy content of this page