Category: राजकीय

🛑आमदार डॉ.निलेश राणे यांच्या उपस्थितीत श्री.प्रसन्ना गंगावणे यांचा वाढदिवस साजरा.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. कुडाळ – मालवण चे आमदार डॉ. निलेश नारायण राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे कार्यकर्ते श्री.प्रसन्ना गंगावणे यांचा वाढदिवस कुडाळ येथील महायुतीच्या…

🛑आमदार निलेश राणे यांचा खरेदी विक्री संघाच्या वतीने करण्यात आला सत्कार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांना पुष्पहार अर्पण करून…

🛑कुडाळ तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी बुजवले जावे बांधकाम विभागाकडे मनसे कुडाळ तालुक्याच्या वतीने उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील मालवण रस्ता, पिंगुळी संत राऊळ महाराज मठ रस्ता हे व इतर प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी बुजविण्यात यावेत यासाठी बांधकाम विभाग कुडाळ यांना…

🛑आमदार निलेश राणेंच्या हस्ते कुडाळमध्ये किडनी डायलेसिस केंद्राचे लोकार्पण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील किडनी डायलेसीस केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोहळा आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.…

🛑उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार साहेब यांचा वाढदिवसा निमित्त कार्यक्रम संपन्न..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार साहेब यांचा वाढदिवस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली येथे वृक्षारोपण करून व मुलांना शैक्षणिक साहित्य व अल्पोपाहार…

🛑पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे श्री.मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य श्री मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर…

🛑पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. भारतीय कृषी विमा कंपनी यांनी हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा योजना 2024-25 अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे…

🛑अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सामाजिक सप्ताह.;जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील वजनदार राजकीय नेते आहेत.२२ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सामाजिक सप्ताह म्हणून साजरा करण्यात…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उबाठा सेनेत उभी फूट/माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार उपरकर यांच्या मनमानी कारभाराला विरोध.

◼️जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ यांचे पत्रकार परिषदेत आरोप. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन गट निर्माण झाल्याचे आज स्पष्ट झाले. वेंगुर्ला येथील एका…

🛑दाभोली येथील अन्यायग्रस्त शिरोडकर कुटुंबीयांची वेंगुर्ला मनसेच्या वतीने घेतली भेट घेत खंबीरपणे पाठीशी राहण्याची दिली ग्वाही.

◼️परप्रांतीय व्यक्ती आर्थिक आमिषाला बळी पडून नियमबाह्य मदत करणाऱ्या महसूलच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दाभोली येथील शिरोडकर कुटुंबीयांची जमीन पैशांचे आमिष दाखवून तलाठी मंडळ…

You cannot copy content of this page