Category: राजकीय

🛑दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उमलावी यासाठी भाजपा युवा नेते विशाल परब संकल्पशील..

◼️भाजप कडुन दिव्यांग विकास आघाडीमार्फत विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात दिव्यांगांना शिधा वाटप.. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी आणि दिव्यांग विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे दिव्यांगाना शिधावाटप…

🛑कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे राज्य परिवहन मंडळाच्या प्रलंबित विकास कामांना गती.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. कुडाळ-मालवणचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीदरम्यान…

🛑शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या सहकार मंत्र्यांचा तीव्र निषेध.;सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या निर्लज्ज, असंवेदनशील आणि अमानुष वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे.…

🛑आमदार निलेश राणेंकडून कुडाळ नगराध्यक्ष -नगरसेवकांचे कौतुक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक शहराला एकविसाव्या शतकातील शहर बनवण्यासाठी चांगले काम करत आहेत,असे मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले. कुडाळ शहराला चांगले घडवण्याचे प्रयत्न नगराध्यक्ष आपल्या…

🛑आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत पोईप जि.प.मतदारसंघातील शेकडो उबाठा कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- मालवण. माझी दुसरी इनिंग राणे साहेबांच्या मतदारसंघातून झाली हे देवाचे आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम आहे.शिंदे साहेबांना अपेक्षित शिवसेना पक्ष संघटना वाढवत असताना राणे साहेबांचा मतदार संघ आणि राणे…

🛑दीक्षा बागवे खून प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी.

◼️बागवे कुटुंबियांनी मा.आ.वैभव नाईक यांच्या समवेत जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेत केली मागणी. 🖋️लोकसंवाद /- ओरोस. दीक्षा बागवे खून प्रकरण ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यातील . आरोपीला…

🛑राजन तेली यांचे कुडाळ येथील आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात स्वागत.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे कुडाळ येथील आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, माजी…

🛑पोखरण बौद्धवाडी रस्त्यावर साकव बांधकामासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार ५० लाखांचा निधी मंजूर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पोखरण बौद्धवाडी येथे साकव बांधकाम करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार समाजकल्याण विभागामार्फत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाची सुरुवात होणार आहे.…

🛑महाविकास आघाडीने ‘ढोल बजाव,कृषिमंत्री भगाव’ आंदोलनाने फळ-पिक विम्याच्या रक्कमेसाठी उठविला आवाज..

◼️दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर उग्र आंदोलनाचा दिला इशारा.. ◼️फळ बागायतदार संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी आंदोलनात झाले सहभागी.. 🖋️लोकसंवाद /- ओरोस. वारंवार मागणी करूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू…

🛑मळेवाडमध्ये ठाकरे सेनेला खिंडार :सोसायटी चेअरमन प्रकाश पार्सेकर यांच्यासह संचालक यांचा जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. संजू परब यांच्या नेतृत्वाखाली मळेवाडमधील शेकडो प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी…

You cannot copy content of this page