Category: राजकीय

रेडी ग्रामस्थांचे आमदार दिपक केसरकर यांच्या लेखी आश्वासनामुळे उपोषण मागे..

वेंगुर्ला /- रेडी येथील टाटा मेटॅलिक प्रकल्प पुन्हा सुरू करावा किंवा नव्याने रोजगार निर्मिती प्रकल्प आणावा,या मागणीसाठी रेडी ग्रामस्थांच्या वतीने सावंतवाडी प्रांत कार्यालय येथे आज २६ जानेवारी रोजी उपोषण करण्यात…

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत वेंगुर्ले न.प.मार्फत विविध आयोजित स्पर्धाचे बक्षिस वितरण संपन्न..

वेंगुर्ला /- स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत वेंगुर्ले न.प.मार्फत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गौरविण्यात आले. वेंगुर्ला न.प.मार्फत स्वच्छतेच्या प्रचार – प्रसार…

वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला न.प.मधील भ्रष्टाचार विरोधात वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू आहे.यावेळी उपोषणामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे,तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक तुषार सापळे,संदेश निकम,सुमन निकम,शहरप्रमुख अजित…

प्रफुल्ल सुद्रीक यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड..

कुडाळ /- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रफुल्ल सुरेश सुद्रीक यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी विशेष निमंत्रित म्हणून राज्याच्या राज्यपालांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत…

डिकवलचे माजी उपसरपंच संजय पाताडे यांचा शिवसेनेत प्रवेश.;आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत..

मालवण/- मालवण तालुक्यातील गोळवण-कुमामे-डिकवल ग्रुप ग्रा.प चे माजी उपसरपंच व नांदोस सोसायटीचे संचालक संजय पाताडे यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. कणकवली विजय भवन कार्यालय येथे…

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती ‘विशेष निमंत्रित सदस्य’ पदी सौ.जान्हवी सावंत यांची नियुक्ती..

कुडाळ /- जिल्हा नियोजन समिती मध्ये जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ९ सदस्यांची ‘विशेष निमंत्रित’ सदस्य म्हणून नियुक्ती होते, आज त्या ९ सन्मा.सदस्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय जारी करण्यात आला. जान्हवी सावंत…

भंगसाळ नदीवर बंधारा पूर्णत्वास झाल्याने कुडाळ जनतेची मागणी पूर्ण.;शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट

संतोष शिरसाट यांनी मानले कुडाळ शहर वासिंयांचे जाहीर आभार.. कुडाळ /- कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या काल झालेल्या नागरी सत्काराला शहरवासियांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन कुडाळ शहराची…

रज्जाक बटवाले यांनी आपली संघटनात्मक योग्यता तपस्वी नंतरच जिल्हाध्यक्षाच्या विरोधात टिका करावी.;सागर वारंग

कणकवली /- मटक्याचे आकडे घेणाऱ्या रज्जाक बटवाले स्वयंघोषित अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष ज्या कालावधीत होते त्या संघटनात्मक कामाचा लेखाजोख्याचा हिशोब द्यावा तसेच आपली संघटनात्मक योग्यता तपासावी नंतरच बेसिक जिल्हाध्यक्षाच्या विरोधात टिका…

विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांच्यासह भाजपा आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यां राष्ट्रवादीत प्रवेश..

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली झाला प्रवेश.. कणकवली/- तालुक्यातील प्रसिद्ध तरुण विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांच्यासह भाजपा आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित…

You cannot copy content of this page