वेंगुर्ला /-
वेंगुर्ला न.प.मधील भ्रष्टाचार विरोधात वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू आहे.यावेळी उपोषणामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे,तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक तुषार सापळे,संदेश निकम,सुमन निकम,शहरप्रमुख अजित राऊळ,पं. स.सदस्य सुनिल मोरजकर,शामसुंदर पेडणेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर,उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी,युवासेनेचे पंकज शिरसाट,विवेकानंद आरोलकर,मंजुषा आरोलकर,कोमल सरमळकर,अंजली मांजरेकर,दिलीप राणे,सुनिल वालावलकर,हेमंत मलबारी,डेलीन डिसोजा,अभि मांजरेकर, सचिन मांजरेकर, माजी पं. स.सदस्य समाधान बांदवलकर,गौतम मुळे, संदिप केळजी,सुहास मेस्त्री,शैलेश परुळकर,राहुल नरसाळे,वैभव फटजी,निलेश वराडकर,मनोहर येरम,प्रभाकर आजगावकर आदी उपोषणास बसले आहेत.