डिकवलचे माजी उपसरपंच संजय पाताडे यांचा शिवसेनेत प्रवेश.;आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत..

डिकवलचे माजी उपसरपंच संजय पाताडे यांचा शिवसेनेत प्रवेश.;आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत..

मालवण/-

मालवण तालुक्यातील गोळवण-कुमामे-डिकवल ग्रुप ग्रा.प चे माजी उपसरपंच व नांदोस सोसायटीचे संचालक संजय पाताडे यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. कणकवली विजय भवन कार्यालय येथे आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून व पक्षाची शाल घालून संजय पाताडे यांचे पक्षात स्वागत केले. मालवणचे नगरसेवक मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घेण्यात आला.

अभिप्राय द्या..