Category: राजकीय

कुडाळ तालुका मनसेच्या वतीने पक्ष सदस्य नोंदणी सप्ताह अभियानास २१ पासून सुरू..

कुडाळ /- महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका संघटनेची मासिक बैठक पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांचे अध्यक्षतेखाली कुडाळ एमआयडीसी येथे पार पडली. सदर बैठकीस पक्ष संघटनात्मक बांधणी व विस्ताराबाबत…

आमदार नितेश राणे यांची कोकण कृषी विध्यापिठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड..

कणकवली /- कणकवली-देवगड-वैभवाडी चे भाजपा आमदार नितेश राणे यांची डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या कार्यकारी परिषदेवर प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी निवड केली आहे. या निवडीने आमदार नितेश राणे…

कुडाळ मालवण मधील विविध विकास कामांसंदर्भात आ.वैभव नाईक यांची चाकरमान्यांशी चर्चा..

कुडाळ मालवण मधील चाकरमान्यांची शिवसेना भवन मुंबई येथे बैठक संपन्न.. कुडाळ /- कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांची बैठक कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी…

शिवसेनेच्या ओबीसी जिल्हाप्रमुख पदी रुपेश पावसकर यांची नियुक्ती..

कुडाळ /- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननिय श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने, तसेच शिवसेना सचिव तथ सिंधुदुर्ग/रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.विनायक राऊत साहेब व सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख…

कुडाळ शहरातील गोदडवाडी/शिवाजी नगर येथील युवकांचा मनसेत प्रवेश..

कुडाळ /- महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिन तसेच सदस्य नोंदणी उपक्रमाचे औचित्य साधून आज कुडाळ शहरातील युवकांनी मोठ्या संख्येने मनसे पक्षात प्रवेश केला. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन…

मच्छीमारांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा सत्कार…

मालवण /- मच्छीमाराना जाहीर झालेल्या मत्स्य पॅकेज मधील जाचक अटी शिथिल करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदार वैभव नाईक यांचे मालवण येथे मच्छीमारांच्या वतीने आभार मानत सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री…

कुडाळ मालवण मतदारसंघासाठी तब्बल १३० कोटी ३६ लाख ९१ हजार रुपयांचा निधी..

आ. वैभव नाईक यांनी मानले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आभार.. सिंधुदुर्ग /- आमदार वैभव नाईक यांच्या मालवण कुडाळ मतदारसंघात राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यवधींचा विकासानिधी देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या…

वीजकनेक्शन तोडले गेल्यास भाजपातर्फे घेराव घालू.;प्रसन्ना देसाई यांचा इशारा

वेंगुर्ला /- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे.ज्या ग्राहकांचे वीजबिल थकलेले आहे, त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहे,अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी…

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे युवकांना एकत्रित करून त्यांच्या साठी रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार.;डॉ.ओंकार माळी

कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे युवकांना एकत्रित करून त्यांच्या साठी रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या महिनाभरात स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार…

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा झाला संपन्न.;माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांची उपस्थिती

१००० लोकांचा अपघात विमा उतरवणार : सुरेश दळवी दोडामार्ग /- दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा दळवी कॉम्प्लेक्स मध्ये पार पडला, यावेळी अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवत…

You cannot copy content of this page